लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या - Marathi News | outbreak of war; At the gold price of 77 thousand 900 rupees, know about how much rupees will have to be paid including GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या

युक्रेन-रशिया युद्धामुळे सोने- चांदीसह अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर अमेरिकन बँकांच्या स्थितीमुळे सोने- चांदी चांगलेच वधारले, त्या पाठोपाठ आता इराण व इस्त्रायल यांच्यातील वादामुळे सोने दरावर मोठा परिणाम होत आहे. ...

इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले - Marathi News | Big cyber attack on Iran's nuclear sites world was horrified by the fear of an untoward incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

इराणची न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी दलांना सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे. ...

भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका - Marathi News | India expresses concern over 'this' decision of Israel, endangering lives of Indian soldiers; Know what the risk is | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका

इस्त्रायल आणि हमासमध्ये काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता या युद्धात इराणनेही उडी घेतली आहे. दरम्यान, ब्लू लाइनवरील वातावरणही बिघडले आहे. ...

खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल - Marathi News | Cabinet green signal to target Iran, campaign from Israel to oust Khamenei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

Israel Iran War : इराणला टारगेट करण्यास इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...

Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय - Marathi News | Iran Israel Latest News Benjamin Netanyahu Mossad IDF plan against Khamenei Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय

Israel Iran War: हे हल्ले 'घातक' असतील, असेही इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ...

टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर...  - Marathi News | most famous parsi people india: Tata, Godrej, Bhabha! Iran misses these big tycoons of Indian Industry...; If the Parsi community had not come to India... Ratan tata Story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 

Ratan tata Story: सातव्या शतकापर्यंत पारशी धर्म हा इराणचा मुख्य धर्म होता. पारशी लोकांवर धर्मांतर करण्याचा दबाव वाढला तेव्हा काही लोकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला होता.  ...

लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा - Marathi News | Israel Hezbollah Conflict: A direct warning from Israeli Prime Minister Benjamin Netanyahu to lebnon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा

इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ...

इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल - Marathi News | Israeli citizens suddenly started leaving India; Cancellation of tourism bookings, flights are full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल

इस्रायल-इराण हे भीषण युद्धाच्या छायेत आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. ...