लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Kavya Maran: SRHच्या काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी; क्रिकेट जगतातील महान खेळाडूची Sunrisers Hyderabad च्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती - Marathi News | SRH lady boss Kavya Maran smart move as Cricket Legend Brian Lara takes over from Tom Moody as Sunrisers Hyderabad head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी; महान क्रिकेटर झाला SRH संघाचा मुख्य कोच

माजी कोच टॉम मूडींना नाही मिळाली मुदतवाढ ...

Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा - Marathi News | Asia Cup 2022 IND vs HK : Time flies, Virat Kohli's gesture to Suryakumar Yadav, Mumbai indians batsman smash smashed 68* from just 26 balls with 6 fours & 6 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा

सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली. ...

Asia Cup 2022: "जर एखाद्या संघाकडे हार्दिक पांड्या असेल तर...", राशिद खानने आपल्या कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Rashid Khan said if Hardik Pandya is with a team, there are many options for the captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जर संघाकडे हार्दिक पांड्या असेल तर...", राशिदने आपल्या कर्णधाराचे केले कौतुक

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. ...

IPL : पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन, अनिल कुंबळेला हेड कोच पदावरून हटवलं - Marathi News | IPL Big action of Punjab Kings, Anil Kumble removed from the post of head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL : पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन, अनिल कुंबळेला हेड कोच पदावरून हटवलं

कुंबळे यांच्या काळात पंजाब किंग्स 2020 आणि 2021 दोन्ही वेळा पाचव्या स्थानावर राहिली. लीगमध्ये एकूण आठ संघांचा समावेश होता. तसेच 2022 मध्ये एकूण दहा संघ मैदानात उतरले होते. तेव्हा पंजाब किंग्स संघ सहाव्या स्थानावर होता.  ...

आम्ही सराव थांबवला, पण विराट कोहली अडीच तास नेटमध्ये घाम गाळत होता!, राशिद खानकडून कौतुक - Marathi News | Virat Kohli batted for 2.5 hours in ipl during practise session says rashid khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही सराव थांबवला, पण विराट कोहली अडीच तास नेटमध्ये घाम गाळत होता!

आशिया चषकासाठी सर्व 6 देशाचे संघ यूएईत दाखल झाले आहेत. ...

Suresh Raina IPL 2023 : सुरेश रैना CSKच्या ताफ्यात पुन्हा परतणार, रवींद्र जडेजाला रिप्लेस करणार?; Video मुळे चर्चा - Marathi News | IPL 2023 Suresh Raina was seen wearing a Chennai Super Kings jersey as he returned to practice on Wednesday, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना CSKच्या ताफ्यात पुन्हा परतणार, रवींद्र जडेजाला रिप्लेस करणार?; Video मुळे चर्चा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या पर्वात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) खेळणार नाही, अशा चर्चा सुरू आहेत. ...

Ben Stokes: "वनडे क्रिकेट हे केवळ 40 षटकांचेच असावे", बेन स्टोक्सने ICC ला दिला सल्ला - Marathi News | Ben Stokes has suggested that ODI cricket should only be of 40 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वनडे क्रिकेट हे केवळ 40 षटकांचेच असावे", बेन स्टोक्सने ICC ला दिला सल्ला

सध्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. ...

IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार - Marathi News | IPL 2023 : After coach Anil Kumble, Punjab Kings set to REMOVE Mayank Agarwal as captain, Jonny Bairstow likely to lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

प्रीती झिंटाची मालकी हक्क असलेल्या पंजाब किंग्स ( Punjab Kings) च्या वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ...