लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मोठी बातमी : श्रीलंकेनंतर जसप्रीत बुमराह आणखी दोन मालिकांना मुकणार? थेट आयपीएल खेळताना दिसणार - Marathi News | Big News: After Sri Lanka blow, Jasprit Bumrah set to miss out on, New Zealand Series and Border-Gavaskar trophy? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेनंतर जसप्रीत बुमराह आणखी दोन मालिकांना मुकणार? थेट आयपीएल खेळताना दिसणार

१०० टक्के तंदुरुस्त असलेला भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ६ दिवसांत अनफिट झाला अन् त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली ...

"ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना झाली तशी मदत होईल", स्मृती मानधनाने सांगितला महिला IPLचा फायदा - Marathi News | Women’s IPL will help us see higher-pressure situations says that indian women team vice captain Smriti Mandhana | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना झाली तशी मदत होईल", स्मृतीने सांगितला IPLचा फायदा

Smriti Mandhana, women ipl 2023: महिला आयपीएल आपल्या पदार्पणाच्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

शिवम मावीची लक्झरी लाइफ! विराट-रोहितप्रमाणे साज; पाहा ऑडी A5 ते BMW चा ताफा - Marathi News | Indian team bowler Shivam Mavi has a luxury life like Rohit Sharma and Virat Kohli, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मावीची लक्झरी लाइफ! विराट-रोहितप्रमाणे साज; पाहा ऑडी A5 ते BMW चा ताफा

shivam mavi ipl: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. ...

IPL ला प्राधान्य देऊ नका! KL Rahul सह भारतीय खेळाडूंना LSGचा मेंटॉर गौतम गंभीरचा सल्ला, म्हणाला...  - Marathi News | 'Indian cricket, not IPL, is main stakeholder': Gautam Gambhir has a strong advice for players regarding what their priorities should be given it is a World Cup year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL ला प्राधान्य देऊ नका! KL Rahul सह भारतीय खेळाडूंना LSGचा मेंटॉर गौतम गंभीरचा सल्ला, म्हणाला... 

भारताचा माजी सलामीवीर व लखनौ सुपर जायंट्सचा ( LSG) मेंटॉर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगला प्राधन्य देऊ नका असा सल्ला दिला आहे. ...

Women IPL 2023: महिला IPLसाठी फेब्रुवारीत होणार लिलाव; बेस प्राइस ठरली, लीगचे नावही बदलणार! - Marathi News | women ipl 2023 Women's IPL auction likely to be held in February, know everything   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला IPLसाठी फेब्रुवारीत होणार लिलाव; बेस प्राइस ठरली, लीगचे नावही बदलणार!

Women IPL 2023 Auction: महिला आयपीएल आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...

Gautam Gambhir: "IPL जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे", गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंचे टोचले कान - Marathi News | Former Indian cricketer Gautam Gambhir said that winning the World Cup is more important than winning the IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"IPL जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे", गंभीरने खेळाडूंचे टोचले कान

world cup 2023 india: आयसीसीचा 2023चा वन डे विश्वचषक भारतात होणार आहे. ...

IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री - Marathi News | amravati jitesh sharma in tata ipl team mumbai indians another player from vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

India vs Sri Lanka : संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे. ...

IPLच्या सर्वात महागड्या खेळाडूला उड्डाण करण्यापासून रोखले; एअरलाइन्सने सांगितलं हास्यास्पद कारण - Marathi News | England all-rounder and most expensive player in IPL history Sam Curran banned from flying by airlines  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सॅम करनला उड्डाण करण्यापासून रोखले; एअरलाइन्सने सांगितलं हास्यास्पद कारण

Sam Curran IPL 2023: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन सध्या खूप चर्चेत आहे.  ...