इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर RCBच्या संघर्षावर भाष्य केले. विशेषत: मधल्या षटकांमध्ये विराटच्या फलंदाजीचे महत्त्व त्याने अधोरेखित केले. ...