लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024 SRH vs CSK: हैदराबादने टॉस जिंकला! चेन्नईने केले तीन मोठे बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री - Marathi News | IPL 2024 Live Score Update SRH vs CSK SRH have won the toss and they've decided to bowl first, theekshana and Mukesh Choudhary have replaced Pathirana and Mustafizur and moeen ali in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने टॉस जिंकला! चेन्नईने केले तीन बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

IPL 2024 Live Score Update SRH vs CSK: आज सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होत आहे. ...

आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा रट्टा; साहित्यासह १ ताब्यात, तिघांवर गुन्हा - Marathi News | Police crackdown on IPL betting; Possession of 1 with paraphernalia, offense against three | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा रट्टा; साहित्यासह १ ताब्यात, तिघांवर गुन्हा

आयपीएलच्या सट्ट्यावर धाड, एकास पकडले, तिघांविरोधात गुन्हा दाखल ...

आता तरी देवा मला पावशील का?; हार्दीक पांड्याचा सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक - Marathi News | God bless me... Hardik Pandya performed milk abhishek at Somnath temple of Gujrat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता तरी देवा मला पावशील का?; हार्दीक पांड्याचा सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक

मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये  सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. ...

जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांक सिंगसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Preity Zinta posts an emotional post for Punjab Kings player Shashank Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांकसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट

Shashank Singh IPL: शशांक सिंगने स्फोटक खेळी करून पंजाब किंग्जला विजय मिळवून दिला. ...

IPL 2024: आपला दादूस आला रे...! मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'सूर्या'ची अखेर एन्ट्री - Marathi News | Suryakumar Yadav joins Mumbai Indians squad for ipl 2024, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपला दादूस आला रे...! मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'सूर्या'ची अखेर एन्ट्री

Suryakumar Yadav IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे. ...

IPL 2024: ऋतुराजच्या चेन्नई सुपरकिंग्सला सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान - Marathi News | IPL 2024: Rituraj's Chennai Super Kings face tough challenge from Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: ऋतुराजच्या चेन्नई सुपरकिंग्सला सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान

IPL 2024, CSK Vs SRH: दिल्लीकडून पराभव पत्करणारा चेन्नई संघ आयपीएल १७मध्ये शुक्रवारी हैदराबाद संघाविरुद्ध वेगवान मुस्तफिझूर रहमान याच्या अनुपस्थितीत विजयासाठी दोन हात करणार आहे. ...

पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा - Marathi News | Defeat is unacceptable, disappointing, Ricky Ponting expressed his disappointment after the Delhi defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा

कोलकाताविरुद्ध १०६ धावांनी झालेला पराभव अमान्य आणि निराशादायी असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली.  दिल्लीविरुद्ध कोलकाताने ७ बाद २७२ पर्यंत मजल गाठली. ...

IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला - Marathi News | IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - From all the auction drama to a super run-chase, SHASHANK SINGH THE HERO OF PBKS, punjab became a Most successful team to chases 200 or more run in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL ऑक्शनमध्ये ज्याला नाकारण्याचा प्रयत्न झाला, तो Shashank Singh पंजाबचा हिरो ठरला

पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी गुजरात टायटन्सला नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाट्यमय लढतीत पराभूत केले. ...