लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण - Marathi News | Chris Gayle to play in IPL 2025 as Impact player rule Virat Kohli video goes viral after IPL 2024 RCB vs CSK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

Virat Kohli Chris Gayle Video, IPL 2024 RCB vs CSK : विराटने ख्रिस गेलला दिलेली ऑफर व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. ...

RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2024, RR vs KKR Live Marathi : The game has been abandoned, KKR VS SRH IN THE QUALIFIER ON TUESDAY & RCB VS RR IN THE ELIMINATOR ON WEDNESDAY, check playoffs schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण

7-7 षटकांचा हा सामना होणार होता आणि १०.४५ ला मॅच सुरू होणार होता, परंतु टॉसनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मॅच रद्द केली गेली.  ...

KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना      - Marathi News | IPL 2024, RR vs KKR Live Marathi : KKR WON THE TOSS & DECIDED TO BOWL FIRST, 7 overs game, match start on 10.45 pm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला आहे. ...

विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार - Marathi News | T20 World Cup: due to IPL 2024 playoffs, Virat Kohli, Mohd Siraj & Sanju Samson could miss IND vs BAN warm-up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ नंतर ५ दिवसांनी अमेरिका व वेस्ट इंडिज येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...

RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक  - Marathi News | IPL 2024, RR vs KKR Live Marathi : If RR vs KKR is Washout, Then Qualifier 1 will be played between KKR and SRH on 21st May & Eliminator will be played between RCB and RR on 22nd May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

IPL 2024, RR vs KKR Live Marathi : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला आहे. ...

सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Live Marathi :  SUNRISERS HYDERABAD CHASE DOWN 215 RUNS FROM 19.1 OVERS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. ...

ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी? - Marathi News | Mumbai Indians owner Nita Ambani talks to the team about the IPL season and wishes Rohit Sharma & boys all the very best for the upcoming T20 World Cup, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळले आणि १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले. ...

IPL 2024 SRH vs PBKS : अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या - Marathi News | IPL 2024 SRH vs PBKS Arshdeep Singh dismissed Travis Head on a golden duck, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीपनेच पाडला 'इम्पॅक्ट'! घातक ट्रॅव्हिस हेडला दिवसा दिसल्या चांदण्या

IPL 2024 SRH vs PBKS Live Match : आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. ...