लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट डिलीट का केलं? CSK Coach स्टीफन फ्लेमिंग म्हणतात... - Marathi News | Ambati Rayudu IPL Retirement Tweet Controversy CSK head coach Stephen Fleming explains whole scene IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट डिलीट का केलं? CSKच्या कोचने दिलं स्पष्टीकरण

अंबाती रायडूने निवृत्तीचं ट्वीट केलं आणि मग डिलीट केलं. ...

एक रियान अन् सर्व 'परेशान'! IPL मधून बॅन करण्याची मागणी; 'नौटंकी' पाहून ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजवालेही भडकले - Marathi News | ipl 2022 riyan parags theatrics after marcus stoinis catch not impress commentators or the fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक रियान अन् सर्व 'परेशान'! IPL मधून बॅन करण्याची मागणी; ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजवालेही भडकले

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ उत्तम कामगिरी करत आहे. संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव - Marathi News | rajasthan royals got second place defeated lucknow defeated by 24 runs in ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव

राजस्थान रॉयल्सने दणदणीत विजय मिळवताना लखनौ सुपरजायंट्सचा २४ धावांनी पराभव केला. ...

विल्यमसनला सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य: टॉम मुडी - Marathi News | tom moody said the decision to send ken williamson to the opener was justified | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसनला सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य: टॉम मुडी

सध्या फलंदाजीची लय गमावून बसलेल्या कर्णधार केन विल्यमसनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयाचे सनरायझर्स हैदराबाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी समर्थन केले आहे. ...

गुजरातचे अव्वल स्थान भक्कम; सीएसके पराभूत, क्वालिफायर १ चे तिकीट केले पक्के - Marathi News | ipl 2022 gujarat titans top spot is strong csk defeated qualifier 1 ticket confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातचे अव्वल स्थान भक्कम; सीएसके पराभूत, क्वालिफायर १ चे तिकीट केले पक्के

गुजरात टायटन्सने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान भक्कम करताना चेन्नई सुपरकिंग्जचा ७ गड्यांनी धुव्वा उडविला. ...

Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थानने कमाल केली, लखनौला नमवून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली अन् इतरांची धाकधुक वाढवली - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 25 runs and moves to number 2 in the points table in IPL 2022.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानने कमाल केली, लखनौला नमवून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली अन् इतरांची धाकधुक वाढवली

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने ( RR) रविवारी लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत मोठे फेरबदल केले. ...

Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda is stumped for 59, How many attempts did Sanju Samson make to get that stumping?, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video 

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सची अवस्था  ३ बाद २९ अशी अवस्था असताना मदतीला कृणाल पांड्या ( Krunal Panday ) व दीपक हुडा ( Deepak Hooda)  ही जोडी धावली. ...

Krunal Pandya IPL 2022 LSG vs RR Live Updates : जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून अविश्वसनीय झेल घेतला, कृणाल पांड्या बघतच बसला; Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs RR Live Updates : R Ashwin strikes to dismiss Krunal Pandya (25), great presence of mind from Jos Buttler & Riyan Parag, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटलर व रियान पराग या दोघांनी मिळून अविश्वसनीय झेल घेतला, कृणाल पांड्या बघतच बसला; Video 

१७८ धावांच्या प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्सला ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले. क्विंटन ड कॉक ( ७) चा सुरेख झेल निशॅमने घेतला आणि पुढच्याच चेंडूवर आयुष बदोनीला ( ०) LBW केले. ...