इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : जोस बटलर अपयशी ठरला असला तरी राजस्थान रॉयल्सचा ( RR ) डाव यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल व संजू सॅमसन यांनी सावरला. ...
IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करता आलेली नाही. ...
IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सच्या १६ गुण झाले असले तरी त्यांना टॉप टूमध्ये कायम राहून अंतिम फेरीसाठी एक अतिरिक्त संधी हाताशी ठेवायची आहे. ...