लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
कर्णधारच ‘फ्लॉप’; फक्त नावाला स्टार... - Marathi News | the captain flops in ipl 2022 Just named star | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारच ‘फ्लॉप’; फक्त नावाला स्टार...

नेतृत्वकर्ता अपयशी ठरला तर त्याने दोष कुणाला द्यावा. ...

गोलंदाजीत प्रयोगशीलतेचा लाभ झाला: शार्दुल ठाकूर - Marathi News | experimentation gained in bowling said shardul thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजीत प्रयोगशीलतेचा लाभ झाला: शार्दुल ठाकूर

दिल्ली कॅपिटल्सचा  वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने पंजाब किंग्सविरुद्ध यशाचे श्रेय गोलंदाजीतील प्रयोगशीलतेला दिले आहे. ...

Tim David Sara Tendulkar IPL 2022 : ३ Four, ४ Six; टीम डेव्हिडची १८ चेंडूंत ४६ धावांची खेळी संपुष्टात आली अन् सारा तेंडुलकरची रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली, Video  - Marathi News | IPL 2022 SRH vs MI Live Updates : Tim David’s unbelievable 46 off just 18 balls, Sara Tendulkar reaction goes viral After david run out, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम डेव्हिडची १८ चेंडूंत ४६ धावांची खेळी संपुष्टात आली अन् साराची रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली, Video

IPL 2022 Playoffs Scenarios: मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला रोमहर्षक झाला. १८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना मुंबई सहज जिंकेल असेच चित्र होते. पण... ...

Tim David IPL 2022 MI vs SRH Live Updates : टीम डेव्हिडच्या संघर्षावर मुंबई इंडियन्सने फिरवले पाणी; हैदराबादने थरारक विजय मिळवून राखले आव्हान - Marathi News | IPL 2022 MI vs SRH Live Updates : Sunrisers Hyderabad are alive in IPL 2022, beat Mumbai Indians by by 3 runs, Tim David 46 runs waste | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम डेव्हिडच्या संघर्षावर मुंबई इंडियन्सने फिरवले पाणी; हैदराबादने थरारक विजय मिळवून राखले आव्हान

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. ...

Umran Malik  IPL 2022 MI vs SRH Live Updates : 2n-b, 1w, 5nb, 1lb!; उम्रान मलिकने १ चेंडूंत दिल्या ९ धावा, आश्चर्य म्हणजे एकही धाव बॅटीतून नाही आली, Video  - Marathi News | IPL 2022 MI vs SRH Live Updates : Umran Malik give Nine runs off one ball, None off the bat, he gets Ishan Sharma Wickets, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उम्रान मलिकने १ चेंडूंत दिल्या ९ धावा, आश्चर्य म्हणजे एकही धाव बॅटीतून नाही आली, Video 

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनीही आक्रमक सुरुवात केली. ...

Sara Tendulkar IPL 2022 MI vs SRH Live Updates : अग तू बघ मोठ्या स्क्रिनवर दिसतेस!; मित्रांनी खुणवलं अन् तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, कोण आहे ती? - Marathi News | IPL 2022 MI vs SRH Live Updates : Spotted Sara Tendulkar at Wankhede Stadium for watching Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match, See pics  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अग तू बघ मोठ्या स्क्रिनवर दिसतेस!; मित्रांनी खुणवलं अन् तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, कोण आहे ती?

प्रियाम गर्ग ( Priyam Garg) , राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पळता भुई करून सोडले... ...

Jasprit Bumrah IPL 2022 MI vs SRH Live Updates : जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी; आनंदाने उड्या मारू लागल्या मालकीणबाई, Video  - Marathi News | IPL 2022 MI vs SRH Live Updates : Jasprit Bumrah becomes the first Indian pacer to complete 250 wickets in T20 format, See the Shloka Mehta-Ambani reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी; आनंदाने उड्या मारू लागल्या मालकीणबाई, Video 

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : अभिषेक ( ९)  तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. गर्गला १० धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने सुसाट कामगिरी केली... ...

Rahul Tripathi IPL 2022 MI vs SRH Live Updates : राहुल त्रिपाठीसह SRHच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला; धावांचा डोंगर उभा केला - Marathi News | IPL 2022 MI vs SRH Live Updates : Rahul Tripathi - 76 (44), Nicholas Pooran 38 ( 22), Priyam Garg 42 ( 26); Mumbai needs 194 runs to knock SRH out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल त्रिपाठीसह SRHच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला; धावांचा डोंगर उभा केला

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : ओपनिंग जोडी बदलणे आज सनरायझर्स हैदराबादच्या पथ्यावर पडले. ...