लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
आपला तो बाब्या...! म्हणे, PSL जगातील सगळ्यात 'टफ' लीग; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा IPL वर निशाणा   - Marathi News | 'You ask any player around the world, they would say PSL is the toughest': Mohammad Rizwan makes explosive 'IPL' remark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपला तो बाब्या...! म्हणे, PSL जगातील सगळ्यात 'टफ' लीग; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा IPL वर निशाणा  

पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) आठव्या पर्वासाठी गुरूवारी प्लेअर्स ड्राफ्ट झाले. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे अनेक स्टार खेळाडू आणि लीगशी संबंधित माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. ...

IPL 2023 Auction: काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे - Marathi News | IPL 2023 Auction: BIG TARGET, Cameron Green & Ben Stokes on Sunrisers Hyderabad’s radar inform SRH Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे

IPL 2023 Auction: SRH IPL 2023 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. ...

Ranji Trophy, Karn Sharma: 2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी!  - Marathi News | Ranji Trophy, Railways captain Karn Sharma took 8 wickets for 38 runs in an innings against Vidarbha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी! 

आजपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ...

IPL 2023 Auction साठी काव्या मारनकडे सर्वाधिक ४२ कोटी; जाणून घ्या अन्य फ्रँचायझीच्या बटव्यात किती - Marathi News | 405 cricketers will be part of the IPL 2023 Player Auction on December 23rd, 2022, check Squad Size/Salary Cap/Available Slots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Auction साठी काव्या मारनकडे सर्वाधिक ४२ कोटी; अन्य फ्रँचायझीच्या बटव्यात किती रक्कम?

IPL 2023 Player Auction list announced - या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत ...

IPL 2023 Player Auction list announced - आयपीएल २०२३ ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, ४०५ खेळाडूंवर लागणार बोली - Marathi News | NEWS : IPL 2023 Player Auction list announced, 405 cricketers will be part of the IPL auction with 273 Indians & 132 overseas players set to go under the hammer in Kochi on December 23rd, 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२३ ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, ४०५ खेळाडूंवर लागणार बोली

TATA IPL 2023 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठीची अंतिम यादी BCCI ... ...

Mayank Agarwal: भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करून केली नावाची घोषणा - Marathi News |  Indian team player Mayank Agarwal gave birth to a baby boy name Aayansh, see Photo   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करत केली नावाची घोषणा

Mayank Agarwal Welcomes A Baby Boy: भारतीय संघाचा खेळाडू मयंक अग्रवाल पिता झाला आहे. ...

विदेशी खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ बनू शकणार नाही; आयपीएलसाठी BCCI चा नवा नियम - Marathi News | A foreign player will not be able to become an 'Impact Player'; BCCI's New Rules for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदेशी खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ बनू शकणार नाही; आयपीएलसाठी BCCI चा नवा नियम

संघ सामन्याच्या मध्ये त्याच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला बोलावून त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करू देऊ शकतात. ...

BCCI New Selection Committee : भारताच्या वर्ल्ड कप अपयशाला IPLजबाबदार; धाडसी विधान करणारा खेळाडू निवड समितीचा अध्यक्ष होणार! - Marathi News | Former India pacer Venkatesh Prasad likely to be named new chairman of BCCI New Selection Committee, BCCI looking for one T20 Specialist in NEW Selection Committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वर्ल्ड कप अपयशाला IPLजबाबदार; धाडसी विधान करणारा खेळाडू निवड समितीचा अध्यक्ष होणार!

BCCI New Selection Committee - भारतीय संघाच्या निवड समितीची लवकरच घोषणा होणार आहे. ...