लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड यांना बघ! वीरेंद्र सेहवाग संतापला, भारताच्या युवा खेळाडूला दाखवली जागा - Marathi News | Virender Sehwag said, "Prithvi Shaw should also learn from his mistakes. Look at Shubman Gill, who played U19 cricket with him and now playing all 3 formats for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड यांना बघ! वीरेंद्र सेहवाग संतापला, भारताच्या युवा खेळाडूला दाखवली जागा

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन किंवा पदार्पण करण्यासाठी बरेच खेळाडू प्रयत्नशील आहेत. ...

IPL मधून आणखी एक भारतीय खेळाडू बाहेर, २ कोटी पाण्यात! आता २० लाखांच्या खेळाडूनं घेतली जागा - Marathi News | ipl 2023 gurnoor singh brar replace raj angad bawa in punjab kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधून आणखी एक भारतीय खेळाडू बाहेर, २ कोटी पाण्यात! आता २० लाखांच्या खेळाडूनं घेतली जागा

पंजाब किंग्जनं एका भारतीय युवा क्रिकेटपटूवर तब्बल २ कोटी रुपयांची बोली लावून संघात दाखल केलं होतं. पण आता तोच खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. ...

IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | IPL 2023 PBKS vs RR: Rajasthan vs Punjab Kings match will be played at Barsapara ground in Guwahati. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना गुवाहाटीमधील बारसपारा मैदानावर रंगणार आहे. ...

KKRची मोठी घोषणा! इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूला घेतलं संघात; केला २.८ कोटींचा वर्षाव - Marathi News |  Kolkata Knight Riders replace with Shreyas Iyer with England's Jason Roy for IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKRची मोठी घोषणा! इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूला घेतलं संघात; केला २.८ कोटींचा वर्षाव

Kolkata Knight Riders Sign Jason Roy :  ...

IPL 2023: कार्यक्रमात Harbhajan Singhच्या बाजूला बसला होता Sreesanth , सेहवागने टिंगल करताच भज्जी म्हणाला... - Marathi News | Forget it yaar says Harbhajan Singh on Sreesanth Slapgate Incidence in IPL when Virender Sehwag digs it again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजनच्या बाजूला बसला होता श्रीसंत, सेहवागने टिंगल करताच भज्जी म्हणाला...

हरभजनने भरमैदानात श्रीसंतच्या कानाखाली मारली होती, त्यावरून सेहवाग बोलू लागला असताना घडला प्रकार ...

"काय होतंय त्याची पर्वा करू नका...", दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप ठरल्यानंतर पृथ्वी शॉची पोस्ट चर्चेत - Marathi News | Delhi Capitals player Prithvi Shaw posted a post on social media after flopping in the second match in a row in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काय होतंय त्याची पर्वा करू नका...", गुजरातविरूद्ध फ्लॉप ठरल्यानंतर शॉची पोस्ट चर्चेत

prithvi shaw ipl : सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

IPL 2023 PBKS vs RR: आज राजस्थान विरुद्ध पंजाबचा रंगणार सामना; कोण ठरणार इम्पॅक्ट प्लेअर, पाहा संभाव्य प्लेइंग XI - Marathi News | IPL 2023 PBKS vs RR: Rajasthan Royals Vs Punjab Kings Match Today; Who will be the impact player, see the probable playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज राजस्थान विरुद्ध पंजाबचा रंगणार सामना; कोण ठरणार इम्पॅक्ट प्लेअर,पाहा संभाव्य प्लेइंग XI

IPL 2023 PBKS vs RR: या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे पारडे काहीसे जड समजले जाते आहे. ...

IPL 2023: आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरस, सध्या कोण आघाडीवर? अशी आहे लिस्ट  - Marathi News | IPL 2023: Battle for Orange and Purple Caps in IPL, Who Leads Right Now? This is the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरस, सध्या कोण आघाडीवर? अशी आहे लिस्ट 

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दण्यक्यात सुरुवात झाली आहे. या हंगामातील सात सामने मंगळवारपर्यंत आटोपले आहेत. जसजसे सामने होत आहेत. तसतशी ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत रोमांचक होत चालली आहे. ...