लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: क्रिकेटमधील मराठी शब्दांची ओळख! बोरीवलीचा सिद्धेश लाड करतोय मराठी समालोचन - Marathi News | IPL 2023 Introduction of Marathi words in cricket Borivali Siddhesh Lad is Marathi commentary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधील मराठी शब्दांची ओळख! बोरीवलीचा सिद्धेश लाड करतोय मराठी समालोचन

समालोचनाद्वारे मराठी भाषेतून क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान ...

IPL 2023: रोहित शर्मा आता सुखाने झोपणार, मनावरचे मोठे ओझे उतरले; RCB अन् KKRच्या सामन्यात नेमकं काय घडले? - Marathi News | IPL 2023: Mandeep Singh goes past Rohit Sharma to bag an embarrassing IPL record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित आता सुखाने झोपणार, मनावरचे ओझे उतरले;RCB-KKRच्या सामन्यात नेमकं काय घडले?

IPL 2023: मनदीप सिंहने या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकला मागे टाकले आहे. ...

IPL 2023: "हे सगळं कुठून आलं ते मलाही माहित नाही...", मॅचविनिंग खेळीनंतर गॉड शार्दुलची प्रतिक्रिया - Marathi News | In the RCB vs KKR match in IPL 2023, Shardul Thakur's explosive knock of 68 off 29 balls led Kolkata Knight Riders to victory  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे सगळं कुठून आलं ते मलाही माहित नाही...", मॅचविनिंग खेळीनंतर शार्दुलची प्रतिक्रिया

RCB vs KKR : आयपीएलच्या १६व्या हंगामातील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. ...

IPL 2023 : झूमे जो पठाण...! सामना संपताच २ 'किंग' थिरकले; Videoनं चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News | In IPL 2023, kkr vs rcb match took place on thursday, in which virat kohli and bollywood actor shahrukh khan danced to the song jhoome jo pathan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झूमे जो पठाण...! सामना संपताच २ 'किंग' थिरकले; Videoनं चाहत्यांची जिंकली मनं

kkr vs rcb 2023 : आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. ...

RCB Vs KKR- IPL2023: इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात एन्ट्री केली अन् आरसीबीची हवाच काढली; सुयश शर्मा कोण आहे? - Marathi News | RCB Vs KKR- IPL2023: Who Is Suyash Sharma? The Debutant KKR Mystery Spinner Who Rocked Virat Kohli's RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात एन्ट्री केली अन् आरसीबीची हवाच काढली; सुयश शर्मा कोण आहे?

RCB Vs KKR- IPL2023: शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले. ...

सलग दोन वाइडसाठी फ्री हिट मिळायला हवी: सुनील गावसकर - Marathi News | Should get a free hit for two wide in a row suggests Indian Legendary cricketer Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दोन वाइडसाठी फ्री हिट मिळायला हवी: सुनील गावसकर

गावसकरांच्या अनोखा सल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष ...

IPL 2023 matches: वेळेचे बंधन पाळतोय कोण ! रात्रीपर्यंत चालतात सामने... - Marathi News | Who is following the time limit! Matches go on till night... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: वेळेचे बंधन पाळतोय कोण ! रात्रीपर्यंत चालतात सामने...

१०:५० ला संपणाऱ्या सामन्याच्या निकालाची चाहत्यांना रात्री ११:३० पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. ...

कोलकाताचा ‘रॉयल’ विजय, शार्दूलचा झंझावात; RCBचा ८१ धावांनी उडविला धुव्वा - Marathi News | Kolkata beat RCB with big margin Bollywood Actress Hot Suhana Khan Shanaya Kapoor become talk of town | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताचा ‘रॉयल’ विजय, शार्दूलचा झंझावात; RCBचा ८१ धावांनी उडविला धुव्वा

सुहाना खान, शनाया कपूरच्या उपस्थितीची चर्चा ...