लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 : विराट, ड्यू प्लेसिस यांच्यावरच अवलंबून राहू नका! RCBच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने दोघांना झापले  - Marathi News | ‘Can’t depend only on Virat Kohli, faf du Plessis': Virender Sehwag slams Dinesh Karthik and Glenn Maxwell for RCB collapse vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, ड्यू प्लेसिस यांच्यावरच अवलंबून राहू नका! RCBच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने दोघांना झापले 

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला. ...

दिल्लीला मोठा झटका! स्टार विदेशी खेळाडू चढणार बोहल्यावर; लग्नामुळे IPLला मुकणार  - Marathi News | ipl 2023 Delhi Capital's Mitchell Marsh will be unavailable for a week as he is flying home for his wedding  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीला मोठा झटका! स्टार विदेशी खेळाडू चढणार बोहल्यावर; लग्नामुळे IPLला मुकणार 

delhi capital ipl team 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. ...

IPL 2023 : घरी आजारी वडील, आईने क्रिकेट न खेळण्यास बजावले; पण, सुयश शर्माने 'पठाण'समोर जग जिंकले!  - Marathi News | IPL 2023 : Who is Suyash Sharma? With ailing father at home, Suyash battles through Delhi cricket politics to shine in IPL for KKR against RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घरी आजारी वडील, आईने क्रिकेट न खेळण्यास बजावले; पण, सुयश शर्माने 'पठाण'समोर जग जिंकले! 

काल इडन गार्डवर कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे मोठी स्टारकास्ट असलेले संघ एकमेकांना भिडले. विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, सुनील नरीन, आंद्रे रसेल.. अशी अनेक दिग्गज मंडळी काल कोलकाताच्या ऐतिहासिक स्टेडियमवर दिसली. पण ...

IPL 2023: अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली... - Marathi News | Suhana Khan was happy to see Shardul Thakur's innings. She has reacted to Shardul's innings after the match. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ईडन गार्डन्सच्या मैदानात हजेरी लावत आपल्या टीमला प्रोत्साहन दिले. त्याच्यासह त्याची मुलगी सुहाना खान आणि पीए पूजा दादलानी देखील उपस्थित होती. ...

RCBची ताकद वाढली! दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी घातक गोलंदाज सामील; कर्नाटकच्या पठ्ठ्याला मिळाली संधी - Marathi News | Royal Challengers Bangalore name Wayne Parnell, Vyshak Vijay Kumar as replacements for Reece Topley, Rajat Patidar for ipl 2023    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBची ताकद वाढली! दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी घातक गोलंदाज सामील

rcb ipl 2023 : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला आयपीएलच्या सुरूवातीलाच दुखापतीचे ग्रहण लागले आहे. ...

"कोण आला रे?", चेन्नईविरूद्धच्या सामन्याधी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'मास्टरमाईंड' सामील - Marathi News | Mumbai Indians have shared a photo of master blaster Sachin Chendulkar ahead of their IPL 2023 match against Chennai Super Kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोण आला रे?", चेन्नईविरूद्धच्या सामन्याधी मुंबईच्या ताफ्यात 'मास्टरमाईंड' सामील

IPL 2023, rohit sharma : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

केन विल्यमसन विश्वचषकातून बाहेर अन् बाबरची खेळभावना; २ ओळीत चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News |  After kane williamson was ruled out of the ODI World Cup, Pakistan captain Babar Azam showed his sportsmanship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसन विश्वचषकातून बाहेर अन् बाबरची खेळभावना; २ ओळीत चाहत्यांची जिंकली मनं

kane williamson injury ipl 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झालेल्या केन विल्यमसनसाठी खास संदेश दिला आहे. ...

IPL 2023 SRH vs LSG: मार्करामचे नेतृत्व हैदराबादसाठी प्रभावी ठरेल? आज लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामना - Marathi News | IPL 2023 SRH vs LSG hot lady Kavya Maran owned team Sunrisers Hyderabad will led by Aiden Markram against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्करामचे नेतृत्व हैदराबादसाठी प्रभावी ठरेल? आज लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामना

मार्कराम पहिल्या सामन्यास मुकला होता. ...