लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: MS Dhoni च्या CSK संघावर बंदी घाला; थेट विधानसभेत करण्यात आली मागणी, पण का? - Marathi News | IPL 2023 shocking news demand to ban MS Dhoni led CSK by MLA in Tamil Nadu Vidhan Sabha political issue see why reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSK संघावर बंदी घाला; थेट विधानसभेत करण्यात आली मागणी, पण का?

नक्की काय आहे प्रकरण आणि का होतेय अशी मागणी, जाणून घेऊया ...

IPL 2023: एकाच सामन्यात बनले होते ४ जबरदस्त रेकॉर्ड्स, ९ वर्षांनंतरही आहेत अभेद्य, आता तोडणार कोण?  - Marathi News | IPL 2023: 4 incredible records set in a single match, still unbreakable after 9 years, who will break them now? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकाच सामन्यात बनले होते ४ जबरदस्त रेकॉर्ड्स, ९ वर्षांनंतरही आहेत अभेद्य, आता तोडणार कोण? 

IPL 2023: आयपीाएलमधील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या, सर्वोच्च वैयक्तिक धावा, सर्वात वेगवान शतक आणि सर्वाधिक षटकार, असे हे चार विक्रम आयपीएलमधील एकाच सामन्यात बनले होते ...

CSK vs RR, IPL 2023: MS धोनी आज मैदानात उतरताच IPLमध्ये इतिहास रचणार; चेन्नईविरुद्ध राजस्थानचा रंगणार सामना - Marathi News | CSK vs RR, IPL 2023: MS Dhoni in his 200th match as Chennai captain in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनी आज मैदानात उतरताच IPLमध्ये इतिहास रचणार; चेन्नईविरुद्ध राजस्थानचा रंगणार सामना

CSK vs RR: राजस्थान विरुद्धचा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यासाठी मोठा असणार आहे. ...

Mumbai Indians, IPL 2023: जिंकलो!... Sachin Tendulkar चं खास ट्विट; Rohit Sharma, तिलक वर्माशिवाय 'त्या' खेळाडूचं केलं विशेष कौतुक - Marathi News | Mumbai Indians win over Delhi Capitals Sachin Tendulkar praises Rohit Sharma Tilak Verma Piyush Chawla IPL 2023 MI vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलो!... सचिनचं खास ट्विट; रोहित, तिलक वर्माशिवाय त्या खेळाडूचं केलं विशेष कौतुक

मुंबईने दिल्ली हरवून मिळवला यंदाचा पहिला विजय ...

'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया - Marathi News | 'While watching the match, I even told my wife that...'; Ashwin reacts to Harshal Patel's monking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मी मॅच बघताना पत्नीलाही म्हटलं की...'; हर्षल पटेलच्या मंकडिंगवर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

मंकडिंग म्हटलं की सर्वात पुढे नाव येत आणि चेहरा आठवतो तो म्हणजे भारतीय संघाचा आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचं. ...

Mumbai Indians IPL 2023: मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी... Rohit Sharma चा धुमधडाका, केला धोनी - Virat यांनाही न जमलेला विक्रम - Marathi News | Rohit Sharma creates history with superb batting in Mumbai Indians win beats MS Dhoni Virat Kohli in Most Man of the Match Awards IPL 2023 MI vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी! रोहित शर्माचा धुमधडाका, केला धोनी-विराटलाही न जमलेला विक्रम

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीमुळेच मुंबई इंडियन्सने जिंकला पहिला सामना ...

IPL 2023: Mumbai Indians च्या विजयानंतर Rohit Sharma ला भरमैदानात पत्नी रितिकाचा व्हिडीओ कॉल, पुढे काय घडलं... पाहा Video - Marathi News | IPL 2023 MI vs DC Video call from wife Ritika to Rohit Sharma just after Mumbai Indians first win of the season against Delhi Capitals watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या विजयानंतर रोहितला भरमैदानात बायकोचा व्हिडीओ कॉल, पुढे काय घडलं... पाहा

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: रोहितच्या धडाकेबाज अर्धशतकामुळेच मुंबईचा पहिला विजय ...

Points Table, IPL 2023: मुंबई इंडियन्सची झेप, लखनऊ पहिल्या स्थानावर; ऑरेंज अन् पर्पल कॅप सध्या कोणाकडे?, पाहा - Marathi News | Points Table, IPL 2023: Lucknow Super Giantd remains at the first position, see IPL Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची झेप, लखनऊ पहिल्या स्थानावर; ऑरेंज अन् पर्पल कॅप सध्या कोणाकडे?, पाहा

Points Table, IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला १९४ षटकांत १७२ धावांत बाद केल्यानंतर मुंबईने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. ...