लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, CSK: "मी माझ्या उभ्या आयुष्यात धोनीसारखा..."; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत - Marathi News | Sunil Gavaskar on MS Dhoni There has not been a captain like him and will never be one in future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या उभ्या आयुष्यात धोनीसारखा..."; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत

आज चिन्नास्वामी मैदानावर रंगणार चेन्नई विरूद्ध बंगलोर सामना ...

"जेव्हा मित्राचा मुलगा मैदानात उतरतो...", शाहरूखकडून तेंडुलकर पिता-पुत्रांवर प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Bollywood actor Shah Rukh Khan praised Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar after his Mumbai Indians debut against Kolkata Knight Riders in IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा मित्राचा मुलगा मैदानात उतरतो", शाहरूखकडून तेंडुलकर पिता-पुत्रांवर प्रेमाचा वर्षाव

shahrukh khan on arjun tendulkar : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला.   ...

मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसलो...! अर्जुनच्या पदार्पणावर नर्व्हस झालेला सचिन तेंडुलकर; बाप-लेकाचा Video Viral  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR : Sachin Tendulkar Opens Up on 'New Experience' Of Watching His Son Arjun Play, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसलो...! अर्जुनच्या पदार्पणावर नर्व्हस झालेला सचिन तेंडुलकर; Video Viral

IPL 2023, MI vs KKR : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील कालचा सामना ऐतिहासिक ठरला... महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याचे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण झाले. ...

पहिले षटक, धावा, मुंबई इंडियन्स अन् कोलकाता नाइट रायडर्स; तेंडुलकर पिता-पुत्राचा IPLमध्ये अजब योगायोग - Marathi News | Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar made his IPL debut against Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिले षटक, धावा, मुंबई इंडियन्स अन् केकेआर; तेंडुलकर पिता-पुत्राचा IPLमध्ये अजब योगायोग

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे रविवारी झालेले आयपीएल पदार्पण चर्चेचा विषय ठरला. ...

Virat Kohli - Sourav Ganguly राडा सुरूच... आता विराटने 'बंगाल टायगर'ला इन्टाग्रामवरून केलं 'अनफॉलो' - Marathi News | IPL 2023 Virat Kohli Sourav Ganguly Rift continues as he Unfollowed former Indian Captain on Instagram After Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-गांगुली राडा सुरूच... आता विराटने 'बंगाल टायगर'ला इन्टाग्रामवरून केलं 'अनफॉलो'

Virat Kohli Sourav Ganguly: विराट कोहलीने मैदानातही सौरव गांगुलीला 'खुन्नस' दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

तोच लूक अन् तीच नजर...; विराट कोहली अन् सौरव गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड - Marathi News | Another video of Virat Kohli and Sourav Ganguly has surfaced. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तोच लूक अन् तीच नजर...; कोहली अन् गांगुलीचा नवीन व्हिडिओ आला समोर, ट्विटरवर ट्रेंड

Virat Kohli vs Sourav Ganguly: विराट कोहली आणि सौरव गांगुलीचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ...

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल  - Marathi News | IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : Venkatesh Iyer's century changes a lot in Orange cap table, race between 3 for the Purple Cap; Rajasthrn Royals tops the Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दोन दमदार सामने झाले. ...

IPL 2023, GT vs RR Live : संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर यांचे वादळ; हार्दिक पांड्याचे घरच्या मैदानावर गर्वहरण - Marathi News | IPL 2023, GT vs RR Live : Rajasthan Royals have defeated Gujarat Titans, Sanju Samson & Shimron Hetmyer scored fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर यांचे वादळ; हार्दिक पांड्याचे घरच्या मैदानावर गर्वहरण

IPL 2023, Gujarat Titans vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचे यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर हे फॉर्मात असलेले सलामीवीर ४ धावांवर बाद झाले होते. ...