इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023: आयपीएलमध्ये आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना लखनौ सुपरजायंट्सच्या संघाशी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा हा सामना सर्वार्थाने खास ठरणार आहे. ...
CSK Vs MI: काल चेन्नई आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एकही विकेट न मिळवणाऱ्या गोलंदाजाला या सामन्यात दोन विकेट्स मिळाले. तत्पूर्वी यंदाच्या हंगामात झालेल्या आधीच्या सामन्यामध्ये या गोलंदा ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी Delhi Boy विराट कोहलीच्या संघाची दणदणीत धुलाई केली. ...
फिल सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर यांनी अवघ्या ४.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांची भागीदारी RCBचा गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या डोक्यात गेलेली पाहायला मिळाली. ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभ्या केलेल्या १८२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याच पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून आक्रमक सुरुवात झाली. ...