लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; एक संघ ज्याची पाटी कोरी - Marathi News | A look at the points table after 13 Matches, KKR ARE THE TABLE TOPPERS, Mumbai Indians is only team who not won single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; १ संघ ज्याची पाटी कोरी

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील १३ सामन्यानंतर ९ संघांनी किमान १ विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रविवारी विशाखापट्टणम येथे चेन्नई सुपर किंग्सचा विजयरथ रोखला. ...

मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी? - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Fans started gathering at the Outside of Wankhede stadium and chanting "Mumbai Ka Raja, Rohit Sharma, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हा आतापर्यंत एकही सामना जिंकलेला एकमेव संघ आहे ...

MS Dhoni: चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video - Marathi News | IPL 2024 CSK vs DC Chennai Super Kings Franchise Shares MS Dhoni's Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video

MS Dhoni: चेन्नईच्या फ्रँचायझीने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

IPL 2024: 'मुंबई इंडियन्स'च्या संघात आज होणार महत्त्वाचा बदल, 'या' खेळाडूचा हार्दिक करणार पत्ता कट? - Marathi News | Hardik Pandya led Mumbai Indians make changes in probable playing xi mohammad nabi kwena mphaka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'च्या संघात आज होणार महत्त्वाचा बदल, 'या' खेळाडूचा हार्दिक करणार पत्ता कट?

Mumbai Indians Playing XI changes: हंगामाच्या पहिल्या दोनही सामन्यात 'मुंबई इंडियन्स'चा पराभव ...

धोनीने मधल्या फळीत फलंदाजी करायला हवी? ऑस्ट्रेलियन दिग्गजांचं 'विश्लेषण' - Marathi News | IPL 2024 DC vs CSK michael clarke and steve smith react to MS Dhoni's innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने मधल्या फळीत फलंदाजी करायला हवी? ऑस्ट्रेलियन दिग्गजांचं 'विश्लेषण'

MS Dhoni IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने स्फोटक खेळी केली. ...

CSK vs DC: ...अन् मॅच हरल्यासारखं वाटलंही नाही; सामना गमावताच साक्षी धोनीची प्रतिक्रिया - Marathi News | ipl 2024 dc vs csk MS Dhoni's wife Sakshi Dhoni reacts after Chennai Super Kings lost their match against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् मॅच हरल्यासारखं वाटलंही नाही; सामना गमावताच साक्षी धोनीची प्रतिक्रिया

Sakshi Dhoni Post: चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर साक्षी धोनीची प्रतिक्रिया चर्चेत आहे. ...

पंतला बसला मोठा धक्का; CSK विरूद्ध सामना जिंकूनही दिल्ली कॅपिटल्सला मिळाली वाईट बातमी! - Marathi News | IPL 2024 CSK vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant fined Rs 12 lakh for slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला बसला मोठा धक्का; CSK विरूद्ध सामना जिंकूनही दिल्ली कॅपिटल्सला मिळाली वाईट बातमी!

Rishabh Pant: पंत क्रिकेटमधील मोठ्या ब्रेकनंतर पहिल्याच स्पर्धेत पुन्हा कर्णधार म्हणून खेळतो आहे ...

माही मार रहा है! तुफान फटकेबाजी अन् लांब केस... पुन्हा दिसला धोनीचा १९ वर्षांपूर्वीचा 'अवतार'! - Marathi News | ipl 2024 csk vs dc ms dhoni nostalgic look long hairs 37 runs in 16 balls huge sixes power hitting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही मार रहा है! तुफान फटकेबाजी अन् लांब केस... पुन्हा दिसला धोनीचा १९ वर्षांपूर्वीचा 'अवतार'!

MS Dhoni CSK, IPL 2024: धोनीने नाबाद ३७ धावांच्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. ...