लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव 2026

IPL Auction 2026 Live Updates | आयपीएल लिलाव 2026 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2026 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी  येथे IPL 2026 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 New format, BCCI : 'अरे हे काय चाललंय.. यातच आमची दोन वर्ष जातील'; आयपीएलच्या नव्या फॉरमॅटमुळे नेटकरी चक्रावले - Marathi News | ipl 2022 Mumbai Indians new format fans reactions angry furious tweets schedule 10 teams groups ipl start final match dates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 : 'अरे हे काय चाललंय? यातच दोन वर्ष जातील'; नव्या फॉरमॅटमुळे नेटकरी चक्रावले

साखळी गटात होणार ७० सामने; मुंबई इंडियन्स. चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात ...

Ishan Kishan, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansने एवढी मोठी किंमत मोजून संघात घेतल्यानंतर काय वाटत होतं? इशान किशनने व्यक्त केल्या भावना, म्हणाला... - Marathi News | Ishan Kishan reaction on Mumbai Indians buying him in IPL 2022 mega auction for 15 crores says My heart skipped a beat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'ने मोठी किंमत मोजून संघात घेतल्यावर काय वाटलं? इशान किशन म्हणतो...

इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने मोजले तब्बल १५ कोटी २५ लाख रूपये ...

IPL Auction : जनावरांवर बोली लावली जातेय असे वाटले : उथप्पा - Marathi News | IPL Auction It seems that bids are being made on animals said robin Uthappa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction : जनावरांवर बोली लावली जातेय असे वाटले : उथप्पा

IPL Auction : आयपीएल लिलावात उथप्पाचादेखील समावेश होता.  ...

जनावरांवर बोली लावली जातेय असं वाटतंय; IPL Auction वर रॉबीन उथप्पानं व्यक्त केली चिंता! - Marathi News | Robin uthappa criticizes IPL auction says you feel like cattle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जनावरांवर बोली लावली जातेय असं वाटतंय; IPL Auction वर रॉबीन उथप्पानं व्यक्त केली चिंता!

रॉबीन उथप्पा यानं आयपीएल लिलावाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. उथप्पाच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयपीएल लिलावात खेळाडू जणू एखाद्या वस्तू प्रमाणे भासतात आणि या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू आहे असं वाटतं, असं विधान रॉबीन उथप्पान ...

शाहिन आफ्रिदीवर IPL 2022 Mega Auction मध्ये २०० कोटींची बोली लागली असती, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा अन्...  - Marathi News | Netizens have trolled a Pakistani journalist over his bizarre claim about pacer Shaheen Shah Afridi  would have earned INR 200 crore at the IPL 2022 mega auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिन आफ्रिदीवर IPL 2022 Mega Auction मध्ये २०० कोटींची बोली लागली असती, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

 इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी नुकतेच मेगा ऑक्शन पार पडले... २०४ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मिळून ५५१ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. ...

IPL 2022 Mega Auction मध्ये वॉशिंग्टन सुंदरवर लावलेल्या बोलीत 'घोळ' झाला; Kavya Maran ला २५ लाखांचा फटका बसला, Video   - Marathi News | Charu Sharma creates big mess for Washington Sundar, the bid was with DelhiCapitals for 700L. The next increament should be 725L but Charu Sharma called it 750L, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा... ऑक्शनरच्या एका चुकीने काव्या मारनच्या SRH ला बसला २५ लाखांचा फटका

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या ऑक्शनमध्ये २०४ खेळाडूंसाठी जवळपास ५५१ कोटींची बोली लावली गेली. ...

IPL Mega Auction 2022: म्हणून आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मत - Marathi News | IPL Mega Auction 2022 Australian Pacer Kane Richardson Explains reason behind Adam Zampa remaining Unsold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"म्हणून IPL मेगा लिलावात आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही"

यंदाच्या हंगामात काही भारतीय दिग्गज खेळाडूंसोबतच विदेशी अनुभवी खेळाडूही राहिले 'अनसोल्ड' ...

IPL Mega auction 2022: IPLच्या मेगाऑक्शनमध्ये झाली मोठी चूक? मुंबई इंडियन्सने बोली लावली पण दिल्ली कॅपिटल्सला मिळाला खेळाडू - Marathi News | IPL Mega auction 2022: Big mistake in IPL mega auction? Mumbai Indians bid but Delhi Capitals got the player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या लिलावात झाली मोठी चूक? एका संघाने बोली लावली पण दुसऱ्याच संघाला मिळाला खेळाडू

IPL Mega auction 2022: आयपीएलच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चारू शर्मांकडून एक चूक झाली. वेगवान गोलंदाज खलील अहमद याला आपल्या संघात घेण्यासाठी Mumbai Indians आणि Delhi Capitals यांच्यात चढाओढ सुरू असताना ही घटना घडली.  ...