लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं? - Marathi News | IPL 2026 umpire made a big mistake about Ayush Mhatre All are shocked bat gauge was upside down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?

Ayush Mhatre Bat PBKS vs CSK IPL 2026: मैदानावरील प्रकार पाहून खेळाडू आणि कमेंटेटरही चक्रावून गेले ...

IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार - Marathi News | IPL 2026 Shreyas Iyer fined 24 lakh rupees by bcci makes the same mistake again slow over rate could be banned if repeats same | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार

Shreyas Iyer Fined PBKS vs CSK IPL 2026: पंजाब किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला, पण अय्यरला मोठा दणका बसला ...

युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ - Marathi News | yuzvendra chahal video viral ai generated amid ipl 2026 girl sitting on lap fans react | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलच्या मांडीवर बसली तरूणी? VIRAL झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ

Yuzvendra Chahal viral video: आधी चाहते संतापले, मग धक्कादायक वास्तव आलं समोर ...

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता! - Marathi News | Major Boost for MI: Star All-rounder Mitchell Santner Returns for High-Stakes Clash vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

Mumbai Indians: आयपीएल २०२६ च्या सहाव्या विजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी! - Marathi News | IPL 2026: Punjab Kings won by 5 wkts agaist Chennai Super Kings, Shreyas Iyer Key Role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!

Punjab Kings Beats Chennai Super Kings: आयपीएलमध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स राखून पराभूत केले. ...

IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग! - Marathi News | Ayush Mhatre Smashes Record-Breaking Fifty vs PBKS: The New Star of CSK in IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!

Ayush Mhatre: पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा उदयोन्मुख फलंदाज आयुष म्हात्रेने आपल्या बॅटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | IPL 2026: Mumbai Indians Former Skipper Rohit Sharma’s Stunning One-Handed Blinder Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Fitness: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा वयाच्या ३८ व्या वर्षीही किती फिट आहे, हे व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल. ...

IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन - Marathi News | PL 2026: PBKS Win Toss, Opt to Bowl; Prashant Veer Debuts for CSK as Matt Short Sits Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन

CSK vs PBKS Toss Updates: चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...