लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
IPL 2026 Orange Cap Race : यशस्वीची 'नंबर वन' कामगिरी! या शर्यतीत विराट-रोहित जोडी पडलीये मागे - Marathi News | IPL 2026 Angkrish Raghuvanshi 3rd In Orange Cap Race Yashasvi Jaiswal Sameer Rizvi Angkrish Raghuvanshi Top In Top 7 Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 Orange Cap Race : यशस्वीची 'नंबर वन' कामगिरी! या शर्यतीत विराट-रोहित जोडी पडलीये मागे

यशस्वी जैस्वाला टक्कर देतोय हा अनकॅप्ड खेळाडू ...

Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले! - Marathi News | Mukul Choudhary: Why is there talk of Mukul Choudhary's last six? Owner Sanjeev Goenka kept watching! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!

IPL 2026: ईडन गार्डन्सवर काल खेळण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक मात केली. या सामन्यात मुकुल चौधरीने मारलेल्या शेवटच्या षटकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून! - Marathi News | KKR vs LSG, IPL 2026: Rishabh Pant On Mukul Choudhary Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!

Rishabh Pant On Mukul Choudhary: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात लखनौच्या मुकुल चौधरीने वादळी फलंदाजी करत लखनौच्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. ...

तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IPL 2026 KKR vs LSG Arjun Tendulkar's Game Knowledge He Said Mukul Choudhary Player To Watch Out For This Season From LSG Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल

मुकुल चौधरीसंदर्भात नेमकं काय म्हणाला होतो अर्जुन तेंडुलकर? ...

कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला? - Marathi News | Who is Mukul Choudhary? 21-year-old LSG WK Batsman MS Dhoni connection And Crickete Journy Turn Into Medium Fast Bowler To Big Six Hitter And Best Finisher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?

 आधी जलदगती गोलंदाजी करायचा; धोनीचा प्रभाव अन् विकेट किपर बॅटरच्या रुपात सोडली छाप ...

अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच - Marathi News | IPL 2026 KKR vs LSG Mukul Choudhary Single Handedly Leads Lucknow Super Giants To Three wicket win over Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच

मुकुल चौधरीनं उत्तुंग फटकेबाजीच्या जोरावर एकहाती फिरवला सामना ...

बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार - Marathi News | IPL 2026 KKR vs LSG Cameron Green With His Golden Arms Gets The Crucial Wicket Of Rishabh Pant Fitst Over 2nd Ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात पंतची शिकार

रिषभ पंतच्या रुपातत LSG च्या संघाला मोठा धक्का ...

KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO) - Marathi News | KKR Captain Ajinkya Rahane Loses Bat’s Control But Smashes Big Six During IPL 2026 Clash vs LSG Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)

त्याचा हा षटकार पाहून समालोचकांसह क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले.  ...