लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा - Marathi News | IPL 2026 CSK vs GT Sai Sudharsan's Decisive 46 Ball 87 Guides Gujarat Titans To Eight Wicket Victory vs Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा

गुजरात टायटन्सच्या संघाने एकतर्फी जिंकला सामना ...

Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो - Marathi News | IPL 2026 CSK Captain Ruturaj Gaikwad Scores His First Fifty Of The Season Off 49 Balls vs GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो

संघ अडचणीत असताना ऋतुराज शेवटपर्यंत थांबला अन्... ...

Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का? - Marathi News | IPL 2026 Vaibhav Suryavanshi Injury update RR star suffers hamstring scare after 36-ball century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi Injury: विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?

वैभव सूर्यवंशीच्या दुखापतीसंदर्भात काय म्हणाले RR संघाचे कोच?  ...

...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....   - Marathi News | IPL 2026: ...and in front of everyone she held Abhishek Sharma's hand, the batsman was speechless, then..... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  

IPL 2026: दमदार फलंदाजीमुळे अभिषेक शर्माचा चाहता वर्गही कमालीचा वाढला आहे. यादरम्यान, अभिषेक शर्माच्या या चाहत्या वर्गाचा प्रत्यय येणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण  - Marathi News | Why is Dhoni not playing despite being fit? The reason has been revealed by the Chennai Super Kings team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 

IPL 2026: आयपीएल २०२६ चा अर्धा अधिक हंगाम आटोपत आला तरी चेन्नईचा माजी कर्णधार आणि सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्र सिंग धोनी अद्याप एकही सामन्यात मैदानावर उतरलेला नाही. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे तो खेळला नव्हता. ...

IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक - Marathi News | IPL 2026: Good news for Mumbai Indians who are struggling in IPL, Rohit Sharma will make a comeback in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक

IPL 2026: दुखापतग्रस्त झालेला माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याची उणीव मुंबईला प्रकर्षाने जाणवत आहे. एकापाठोपाठ होत असलेले पराभव आणि प्रमुख फलंदाजांचा हरवलेला फॉर्म यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्ससाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ...

आयपीएलमधील आक्रमकतेमुळे फिरकीपटूंची जादू ओसरली? - Marathi News | Has the magic of spinners faded due to the aggression in the IPL? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमधील आक्रमकतेमुळे फिरकीपटूंची जादू ओसरली?

आयपीएल २०२६च्या हंगामात हा एकमेव असा सामना राहिला आहे, ज्यामध्ये फिरकीपटूंनी आपल्या चमकदार कामगिरीने प्रतिस्पर्धी संघाला पुर्णपणे नामोहरम केले होते. ...

आयपीएल... हा तर ‘राॅ मटेरियल’चा कारखाना! ‘नवोदित’ आता ‘निर्णायक’ खेळाडू ठरताहेत - Marathi News | IPL...This is a factory of 'raw material'! The 'newcomers' are now the 'decisive' players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल... हा तर ‘राॅ मटेरियल’चा कारखाना! ‘नवोदित’ आता ‘निर्णायक’ खेळाडू ठरताहेत

अनेक संघांनी नवोदित आणि अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेले) खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि या खेळाडूंनीही त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. ...