लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला - Marathi News | IPL 2025 MI vs SRH Hardik Pandya Dismissed Travis Head But The Umpire Called It A No Ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला

दोन वेळा आउट होऊनही खेळायची संधी मिळाली, तरी.... ...

IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण... - Marathi News | IPL 2025 MI vs SRH Deepak Chahar Fitst Over Drama Will Jacks drops Abhishek Sharma Catch First Ball Than Karn Sharma Miss Travis Head Wicket Chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...

पहिल्या षटकात गडबड घोटाळा. बिचारा दीपक विकेट लेस राहिला ...

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन - Marathi News | IPL 2025 Maria Sharapova is nickname of Mohit Sharma in Delhi Capitals team special connection with MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन

Delhi Capitals Maria Sharapova MS Dhoni, IPL 2025: लोकप्रिय टेनिसपटू मारिया शारापोवा अन् IPL क्रिकेट स्पर्धा यांचं खरंच कनेक्शन आहे का? ...

Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी' - Marathi News | IPL 2025 sweet gesture MS Dhoni wins heart by stopping everything for a wheelchair-bound fan even surrounded by security watch video CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने जिंकलं मनं..!! व्हिलचेअरवरील चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'

MS Dhoni Sweet Gesture Win hearts, Fan Selfie Viral Video CSK IPL 2025: धोनी कायमच आपल्या चाहत्यांना विशेष महत्त्व देताना दिसतो ...

IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | IPL 2025 RCB Sues Uber Over Disparaging Ad Featuring Travis Head Delhi HC Reserves Order On Interim Injunction Plea | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Tavis Head RCB, IPL 2025: मैदानात खेळाडूंमध्ये वाद होत असतात पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे ...

पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं? - Marathi News | IPL 2025 Munaf Patel fights with fourth umpire on sidelines of Delhi Capitals vs Rajastan Royals match, BCCI takes action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, नेमके प्रकरण काय?

Munaf Patel News: मुनाफ पटेलने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० चे उल्लंघन केल्याने त्याला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. ...

IPL 2025 : ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर दुहेरी चॅलेंज; ६ सामन्यात फक्त ४ विकेट्स - Marathi News | IPL 2025 MI vs SRH 33rd Match Lokmat Player to Watch Pat Cummins Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर दुहेरी चॅलेंज; ६ सामन्यात फक्त ४ विकेट्स

वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघाच्या कामगिरीसह स्वत:च्या गोलंदाजीतील धार दाखवून देण्याचे दुहेरी चॅलेंज ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर असेल. ...

IPL 2025 : 'रेल्वे ट्रॅक' वरील कामगार ते IPL ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक! हे अन्य कुणालाच नाही जमलं - Marathi News | IPL 2025 MI vs SRH 33rd Match Lokmat Player to Watch Karn Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'रेल्वे ट्रॅक' वरील कामगार ते IPL ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक! हे अन्य कुणालाच नाही जमलं

कधी काळी रेल्वे ट्रॅकची देखभालीच काम करणाऱ्या या लेग स्पिनरवर उर्वरित सामन्यातही MI पटनच्या मार्गातील अडथळे दूर करून संघाला ट्रॅकवर कायम ठेवण्याची एक मोठी जबाबदारी असेल. ...