लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
BCCI ची नोकरी गमावलेल्या अभिषेक नायरसाठी KKR नं उघडले दरवाजे? वरुण चक्रवर्तीनं दिली हिंट - Marathi News | IPL 2025 Abhishek Nayar May Be Back To KKR After BCCI Sacks Assistant Coach Varun Chakravarthy’s Insta Story Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची नोकरी गमावलेल्या अभिषेक नायरसाठी KKR नं उघडले दरवाजे? वरुण चक्रवर्तीनं दिली हिंट

अभिषेक नायर पुन्हा एकदा कोलकाता संघात सामील होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...

IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल - Marathi News | IPL 2025 Rohit Sharma Looking In The Zone Big Score Coming Soon Says Mark Boucher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल

माजी क्रिकेटरला रोहित शर्मा  लयीत परतत असल्याची झलक दिसली ...

IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच - Marathi News | IPL 2025 Rohit Sharma big record Only the second batter for Mumbai Indians after Kieron Pollard MI vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: रोहित शर्माचा धमाका! मुंबई इंडियन्समधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच फलंदाज

Rohit Sharma Kieron Pollard Mumbai Indians Record, IPL 2025 MI vs SRH: याआधी केवळ कायरन पोलार्डने ही कामगिरी केली आहे ...

IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians cricketer Arjun tendulkar video goes viral netizens ask is he high on booze watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Arjun Tendulkar Viral Video, IPL 2025: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला अद्याप मुंबई इंडियन्सच्या संघात अपेक्षित संधी मिळालेली नाही ...

IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव - Marathi News | IPL 2025 MS Dhoni Lead CSK Sign Former MI Batter Dewald Brevis For Remaining Games As Gurjapneet Singh Replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव

ब्रेविस हा चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो.  ...

IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते... - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Jitesh Sharma Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते..

शाळेत अतिरक्त गुण मिळवण्यासाठी तो क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते आता तुमच्या आमच्या समोर आहे. ...

IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी' - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Lokmat Player to Watch Priyansh Arya Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'विराट' प्रेमापायी मनी होती RCB ची ओढ! मग त्याच्या 'स्वप्नात' आली 'पंजाबी कुडी'

ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं हे स्वप्न कायम आहे पण त्याला ज्या संघासाठी आणि ज्या चेहऱ्यासाठी IPL ट्रॉफी जिंकायची होती त्यात बदल झालाय. ...

Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले... - Marathi News | IPL 2025 Video Nita Ambani came to Mumba Indians dressing room after win to join victory celebration MI vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...

Nita Ambani Mumbai Indians Dressing Room Video, IPL 2025 MI vs SRH: संघ जिंकल्यानंतर मालकीण नीता अंबानी थेट ड्रेसिंग रूममध्ये आल्या. ...