लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : गांगुलीच्या तालमीत तयार झालाय हा पठ्ठ्या; मग तेवर तर दिसणारच ना! - Marathi News | IPL 2025 GT vs DC 35th Match Lokmat Player to Watch Abishek Porel Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : गांगुलीच्या तालमीत तयार झालाय हा पठ्ठ्या; मग तेवर तर दिसणारच ना!

तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. ...

IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे! - Marathi News | IPL- One 'dot ball' hit, or 500 trees will be needed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!

आयपीएलच्या  एकूण ७४ सामन्यांमध्ये साधारणपणे ३३०० ‘डॉट बॉल’ पडू शकतील, असा अंदाज आहे ! म्हणजे यंदा झाडे लागतील १६ लाख ५० हजार! ...

IPL 2025 : धोनीनं धु धु धुतल्यावर भज्जीचा सल्ला आलेला कामी; आता तो GT च्या ताफ्यातून ठरतोय लक्षवेधी - Marathi News | IPL 2025 GT vs DC 35th Match Lokmat Player to Watch Sai Kishore Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : धोनीनं धु धु धुतल्यावर भज्जीचा सल्ला आलेला कामी; आता तो GT च्या ताफ्यातून ठरतोय लक्षवेधी

यंदाच्या हंगामात त्याने ६ सामन्यात १० विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिलीये. जाणून घेऊयात या फिरकीपटूसंदर्भातील खास गोष्टी ...

Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | Tim David Creates History, Tim David, Score Half Century In Lowest First Innings Team Recod, Tim David Broke Virat Kohli Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

कोहलीपेक्षा भारी ठरला टीम डेविड, अर्धशतकी खेळीसह रचला इतिहास ...

RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा! - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Nehal Wadhera And Bowlers Impress Punjab Kings Beat Royal Challengers Bengaluru In Rain Curtailed Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघानेही ५ विकेट्स गमावल्या, पण... ...

Arshdeep Singh Record : 'सिंग इज किंग'! कोहलीच्या विकेटसह अर्शदीपनं सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Arshdeep Singh Gets Virat Kohli And Scripting History Becomes Leading Wicket Taker In IPL For Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arshdeep Singh Record : 'सिंग इज किंग'! कोहलीच्या विकेटसह अर्शदीपनं सेट केला नवा रेकॉर्ड

विराट कोहलीची विकेट घेत त्याने हा मोठा विक्रम आपल्या नावे केला. ...

Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS 34th Match First Fifty For Tim David Finest Knock Ever In IPL History When The Team Scored Only 95 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली

त्याची ही खेळी आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे. ...

IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Arshdeep Removes Phil Salt And Virat Kohli Early Brilliant Start For PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं

पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तीच गोष्ट विराट कोहलीसंदर्भात पुन्हा घडल्याचे पाहायला मिळाले. ...