कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
सीएसकेसोबत घडला तो प्रकार कुठल्याही संघासोबत घडू शकतो. सर्वजण काळजी घेतच आहेत मात्र तरीही बायो बबल प्रोटोकॉलचे सक्तीने पालन व्हायला हवे. खेळाडू आणि ज्यांची गरज आहे अशा व्यक्तींना प्रवेश मर्यादित असावा ...
गेल्या वर्षी अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळेल. त्याने १३९ आयपीएल सामने खेळताना १२५ बळी घेतले आहेत. ...