IPL 2020 Team | आयपीएल २०२० Teams | IPL 2020 Players | IPL 2020 Team List | IPL latest Team News | Team Captains & Coach | Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 11:32 AM

    शिरपूर-मुंबई आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळ भरधाव ट्रकचा अपघात; चालक जखमी

  • 11:07 AM

    यंदा सण संयमानं साजरे करा. सण साजरे करताना कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, स्वच्छता कर्मचाऱ्यांना विसरू नका- पंतप्रधान मोदी

  • 11:04 AM

    Bihar Election 2020 : 'हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा', मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला; म्हणाले...

  • 10:43 AM

    नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 78,64,811 वर

  • 10:32 AM

    औरंगाबाद- भगवान गडाच्या पायथ्याशी आज प्रकाश आंबेडकरांचा मेळावा; ऊसतोड कामगारांना संबोधित करणार

  • 10:11 AM

    आजचा मेळावा शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा; उद्धव ठाकरे सीमोल्लंघन करतील- शिवसेना खासदार संजय राऊत

  • 10:04 AM

    आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

  • 09:50 AM

    मुंबई- काल रात्री अंधेरीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे छापे; चार जणांना अटक

  • 09:34 AM

    मोदी सरकारचे कामकाज पारदर्शक असून सरकारमध्ये जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची क्षमता- डॉ. मोहन भागवत

  • 09:10 AM

    चुकीच्या गोष्टी पसरवण्याआधी संघाला जाणून घ्या; हिंदू शब्दावरून टीका करणारे समाजात दुरावा निर्माण करतात- डॉ. मोहन भागवत

  • 09:08 AM

    अहमदनगर- -पाथर्डी शहराजवळील माणिकदौंडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • 08:50 AM

    संघाचे स्वयंसेवक मार्चपासूनच कोरोना संकटासंदर्भात समाजामध्ये आवश्यक सर्व प्रकारच्या सेवेचा पुरवठा करण्याच्या कामात गुंतले आहेत- डॉ. मोहन भागवत

  • 08:35 AM

    जगातील इतर देशांच्या तुलनेत आपला भारत कोरोना संकटाच्या परिस्थितीत जास्त चांगल्या पद्धतीने उभा राहिलेला दिसून येतो- डॉ. मोहन भागवत

  • 08:16 AM

    पंढरपूर- दसऱ्याच्या निमित्तानं विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात झेंडूंच्या फुलांची मनमोहक आरास

  • 08:12 AM

    नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात. सरसंघचालक थोड्याच वेळात संबोधित करणार.

All post in लाइव न्यूज़