लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Price band and date of NTPC Green IPO coming soon 19 to 22 november see complete details investment amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स

NTPC Green IPO : देशातील हरित ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. ही एक सरकारी कंपनी असून याचं नाव एनटीपीसी ग्रीन एनर्जी आहे. ...

तुर्की, इंडोनेशिया अन् स्पेन...अनेक देशांच्या GDP पेक्षा बिटकॉइनची किंमत वाढली, पाहा... - Marathi News | Turkey, Indonesia and Spain...Bitcoin price rises more than GDP of many countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुर्की, इंडोनेशिया अन् स्पेन...अनेक देशांच्या GDP पेक्षा बिटकॉइनची किंमत वाढली, पाहा...

जगातील टॉपच्या कंपन्यांनाही बिटकॉइनने मागे टाकले आहे. ...

मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 'या' राज्यात करणार ₹65000 कोटींची गुंतवणूक - Marathi News | Mukesh Ambani's big announcement; ₹65000 crore investment to be made in andhra pradesh state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 'या' राज्यात करणार ₹65000 कोटींची गुंतवणूक

याद्वारे राज्यातील अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार. ...

बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण! मिड-स्मॉलकॅप्समध्ये जोरदार विक्री; फक्त 'या' 3 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ - Marathi News | stock market updates bse nse live brent crude falls fiis diis these are the stocks to buy today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण! मिड-स्मॉलकॅप्समध्ये जोरदार विक्री; 'या' 3 शेअर्समध्ये वाढ

Stock Market : बाजार आज चांगल्या वाढीसह हिरव्या रंगात उघडला होता. पण व्यवहाराच्या शेवटच्या काही तासांत अचानक विक्रीने जोर धरला आणि बाजार कोसळला. ...

१०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये - Marathi News | Save 100 rupees and invest in post office recurring scheme 5 years you will get lakhs of rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये

Post Office Investment Scheme : भविष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक केली पाहिजे, कारण यातूनच पैसा वाढवण्यासही मदत होते. ...

Niva Bupa Health IPO: स्विगीनंतर निवा बुपालाही थंड प्रतिसाद, आज अलॉटमेंट होणार फायनल; कसं पाहाल? - Marathi News | Niva Bupa Health IPO less response to Niva Bupa health insurance ippo after Swiggy final allotment today How do you check allotment status | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्विगीनंतर निवा बुपालाही थंड प्रतिसाद, आज अलॉटमेंट होणार फायनल; कसं पाहाल?

Niva Bupa Health IPO : हा आयपीओ ७ नोव्हेंबर रोजी बोलीसाठी खुला झाला आणि ११ नोव्हेंबर रोजी बंद झाला. या आयपीओलादेखील गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला होता. ...

Elcid Investments Share : २ दिवसांत ३४००० रूपयांनी घसरला ‘हा’ शेअर, नुकताच पोहोचला होता ३ लाखांपार - Marathi News | In 2 days this Elcid Investments Share fell by 34000 rupees recently reached 3 lakhs crossed mrf share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ दिवसांत ३४००० रूपयांनी घसरला ‘हा’ शेअर, नुकताच पोहोचला होता ३ लाखांपार

Elcid Investments Share Price : मंगळवारी बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २९८२५२.२५ रुपयांवर आला. ...

Mutual Fund Investment : वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख - Marathi News | 51 percent roofing return in a year quant manufacturing mutual fund scheme turned 10 lakhs into 15 lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख

Mutual Fund Investment : आजकाल अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूकीकडे वळताना दिसताहेत. या म्युच्युअल फंडानं केवळ वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...