लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजार घसरण्यामागील ३ कारणे समोर; सेन्सेक्स ५०० अंकांनी खाली, 'हे' १० शेअर्स खलनायक - Marathi News | sensex nifty down why stock market crash everyday reliance industries shriram finance share plunged today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरण्यामागील ३ कारणे समोर; सेन्सेक्स ५०० अंकांनी खाली, 'हे' १० शेअर्स खलनायक

Stock Market : गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामागची कारणे आता समोर आली आहेत. ...

मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस - Marathi News | maharashtra reras big action against developers notice issued to 11000 housing projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस

maharashtra reras big action : राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमधील ११००० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोटीस पाठवली. या प्रकल्पांचा परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. ...

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; 'या' गोष्टीमुळे गुंतवणूकदार झाले सावध - Marathi News | weak start of stock market sensex fell 273 points know why the market continues to fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; 'या' गोष्टीमुळे गुंतवणूकदार झाले सावध

Stock Market : बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात धोरणात्मक दराचा निर्णय घेईल. हे पाहता गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत. ...

सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा - Marathi News | Share market oriana power stock surges 2100 percent from ipo price now sign mou with rajasthan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा

ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. ...

मुकेश अंबानी आणि गौतम अदानींना मोठा झटका; 100 अब्ज डॉलर्स क्लबमधून बाहेर - Marathi News | Ambani-Adani: Big blow to Mukesh Ambani and Gautam Adani! Out of the $100 billion club | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी आणि गौतम अदानींना मोठा झटका; 100 अब्ज डॉलर्स क्लबमधून बाहेर

Ambani-Adani : मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. ...

धागा बनवणारी कंपनी घेऊन येतेय 'आयपीओ'; किती आहे प्राईज बँड? - Marathi News | sanathan textiles ipo details in marathi ipo size ipo price band | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धागा बनवणारी कंपनी घेऊन येतेय 'आयपीओ'; किती आहे प्राईज बँड?

Sanathan Textiles IPO: टेक्स्टटाईल क्षेत्रातील कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. १९ डिसेंबर रोजी सनाथन टेक्स्टटाईलचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या सनाथन टेक्स्टटाईल आयपीओबद्दल जाणून घ्या.... ...

जबरदस्त...! Paytm चा शेअर ₹1000 पार, 10 महिन्यांत 210% ने वाढला भाव; गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! - Marathi News | Awesome stock market Paytm's share crosses ₹1000, price increases by 210% in 10 months; Making investors rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त...! Paytm चा शेअर ₹1000 पार, 10 महिन्यांत 210% ने वाढला भाव; गुंतवणूकदारांना करतोय मालामाल!

महत्वाचे म्हणजे, या शेअरने सोमावारी आपला 52 आठवड्यांचा उच्चांकही गाठला आहे.... ...

डिजीलॉकरमध्ये सेव्ह राहणार गुंतवणूकीची संपूर्ण माहिती; SEBI चा प्रस्ताव... - Marathi News | DigiLocker News: Complete investment information will be saved in DigiLocker; SEBI's proposal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजीलॉकरमध्ये सेव्ह राहणार गुंतवणूकीची संपूर्ण माहिती; SEBI चा प्रस्ताव...

SEBI New Proposal: गुंतवणूकदारांच्या शेअर्स आणि म्यूचुअल फंडाची संपूर्ण माहिती डिजीलॉकरमध्ये सेव्ह करण्याचा प्रस्ताव सेबीने मांडला आहे. ...