लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा - Marathi News | Bumper listing infinity infoway share made investors rich on the first day; doubled money, gave 100% return | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा

इन्फिनिटी इन्फोवेचा आयपीओ (IPO) ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत खुला होता. यानंतर बुधवारी ८ ऑक्टोबरला कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग झाली... ...

PPF vs EPF: लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कोणती सरकारी योजना ठरेल बेस्ट? जाणून घ्या... - Marathi News | PPF vs EPF: Which government scheme is best for long-term investment? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF vs EPF: लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कोणती सरकारी योजना ठरेल बेस्ट? जाणून घ्या...

Long Term Investment Schemes: तणावरहित निवृत्तीसाठी सुरक्षित गुंतवणूक आवश्यक आहे. ...

TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | tata stock titan surge Brokerages maintain confidence even during the gold boom do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?

TATA Titan Stock Price: टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर ४.४०% वाढून ₹३,५६७.०० प्रति शेअर झाली. जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत कंपनीचा ग्राहक व्यवसाय वार्षिक आधारावर २०% नं वाढला. ...

सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट - Marathi News | Gold is booming consumers are in tension It has gone so well that there is no stopping it It has reached a record level, know the latest rate in your city | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच सोन्याच्या वाढत्या किंमतीने लोकांचे टेन्शन वाढवले आहे. ...

सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा - Marathi News | Gold Price Crash Alert Expert Predicts 30-35% Drop, Gold May Fall to ₹77,700 per 10g | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

Gold Price Crash Alert : सोने-चांदीतील वाढत्या किमतीमुळे खरेदीदार चिंतेत आहेत. मात्र, हा भाववाढीचा फुगा लवकर फुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञाने दिला आहे. ...

सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर - Marathi News | Platinum Prices Surge 70%, Outpacing Gold and Silver Amid Global Supply Shortage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर

Platinum Price Surge: सोने आणि चांदीच्या किमतीत सतत वाढ होत असताना, आणखी एका मौल्यवान धातूने यांना मागे टाकलं आहे. ...

Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स - Marathi News | Stock market starts in red zone Shares of these companies opened with big fluctuations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स

Share Market Opening 8 October, 2025: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचं सत्र आज थांबलं. शेअर बाजाराने आज घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केला. ...

₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस' - Marathi News | ₹450 crore bungalow and ₹639 crore duplex..; Worli 'Sea Face' is attracting the wealthy, why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

मुंबईतील अब्जाधीशांची नवीन पिढी जुने बंगले सोडून वरळी सी फेसच्या आधुनिक ‘स्काय-विला’कडे आकर्षित होत आहे. ...