लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल? - Marathi News | SIP Investment Strategy How to Build a ₹1 Crore Fund in 10 or 15 Years Calculations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

SIP Investment Strategy : जर तुम्हाला पुढील १० किंवा १५ वर्षांत करोडपती व्हायचे असेल, तर तुम्हाला दरमहा किती पैसे गुंतवावे लागतील? चला एसआयपीचे गणित समजून घेऊ. ...

किमान पेन्शन अडीच पट होणार? EPFO च्या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता... - Marathi News | EPFO Will the minimum pension be doubled? A big announcement is likely in the EPFO meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमान पेन्शन अडीच पट होणार? EPFO च्या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता...

येत्या १० आणि ११ ऑक्टोबर रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची महत्वाची बैठक होणार आहे. ...

सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी! निफ्टी २५,२०० च्या जवळ, 'या' ७ मोठ्या कारणांमुळे मार्केटमध्ये उत्साह - Marathi News | Sensex Rises for 4th Day 7 Reasons Driving the Rally, Including US Fed Hopes and Q2 Business Updates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी! निफ्टी २५,२०० च्या जवळ, 'या' ७ मोठ्या कारणांमुळे मार्केटमध्ये उत्साह

Share Market Rise: आज, ७ ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मजबूत जागतिक संकेत आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीमुळे बाजारातील भावना सकारात्मक आहेत. ...

१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स - Marathi News | Government canara bank shares near 14 year high investor Rekha Jhunjhunwala buys more stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

Canara Bank Stock Price: मंगळवारी BSE वर बँकेचे शेअर्स तेजीसह १२८.४० रुपयांवर पोहोचले. सरकारी बँकेचे शेअर्स मंगळवारी ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर गेले. ...

या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'! - Marathi News | glottis shares crash IPO gave huge blow to investors The rs 129 share was listed at only 84, those who invested money are in a coma | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!

मंगळवारी बाजारात पदार्पण केलेल्या ग्लोटिस (Glotis) कंपनीच्या शेअर लिस्टिंगने गुंतवणूकदारांना जबरदस्त झटका दिला आहे. त्यांच्यावर अक्षरशः डोके झोडून घेण्याची वेळ आणली आहे. त्यांचे मोठे नुकसान केले आहे. ...

स्विगी-Max Financial सह 'हे' ५ शेअर्स ठरणार गेमचेंजर? ब्रोकरेज फर्मने ५६०० रुपयांपर्यंत दिली टार्गेट प्राइस - Marathi News | Top 5 Stock Picks Motilal Oswal Recommends Buy Rating for Swiggy, Max Financial, KEI Industries and More | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्विगी-Max Financial सह 'हे' ५ शेअर्स ठरणार गेमचेंजर? ब्रोकरेज फर्मने ५६०० रुपयांपर्यंत दिलं टार्गेट

Top 5 Stock Picks : जीएसटी सुधारणा झाल्यानंतर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. लोकांची खरेदी वाढल्याने याचा फायदा कंपन्यांनाही होणार आहे. ...

EPFO देतोय २१,००० जिंकण्याची संधी! प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख आली जवळ, कसा करायचा अर्ज? - Marathi News | EPFO Tagline Contest 2025 Win ₹21,000 Cash Prize by Submitting Your Best Hindi Slogan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO देतोय २१,००० जिंकण्याची संधी! प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख आली जवळ, कसा करायचा अर्ज?

EPFO Tagline Contest : ईपीएफओने एक टॅगलाइन स्पर्धा सुरू केली आहे, जिथे तुमच्या विचारांना बक्षीस मिळू शकते. ...

Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या - Marathi News | Gold price all time high may reach rs 1 45 lakh what is the reason for this rise Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या

Gold Silver Price: यावर्षी सोने आणि चांदीच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोन्याचा भाव ₹१.२३ लाख आणि चांदीच्या किंमती ₹१.५७ लाख च्या नव्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तज्ज्ञांचा अंदाज होता की या दिवाळीपर्यंत सोने सव्वा लाख रुपयांचा टप्पा गाठेल. ...