लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज - Marathi News | Top 5 Stocks to Buy This Week Motilal Oswal Recommends Infosys, HCL Tech, M&M, SBI, and LTF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज

Top 5 Stocks : सध्या शेअर बाजार अस्थिर असला तरी काही क्षेत्रात चांगली वाढ दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्मने ५ असे शेअर निवडले आहेत, जे भविष्यात चांगला परतावा देतील. ...

मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LIC ची 'अमृत बाल' पॉलिसी; मिळवा गॅरंटीड रिटर्नसह ५.८४ लाखांचा मोठा फंड! - Marathi News | LIC Amrit Bal Policy Get Guaranteed Returns and ₹5.84 Lakh Fund for Your Child's Futur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी LIC ची 'अमृत बाल' पॉलिसी; मिळवा गॅरंटीड रिटर्नसह ५.८४ लाखांचा मोठा फंड!

LIC Amrit Bal Policy: एलआयसी मुले, वृद्ध, तरुण आणि महिलांसाठी वेगवेगळ्या योजना चालवते, ज्या सुरक्षित गुंतवणूक तसेच उत्कृष्ट परताव्यासाठी लोकप्रिय आहेत. ...

मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले - Marathi News | Stock market starts sluggishly on monthly expiry Nifty crosses 26 thousand IT stocks fall metal shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण

मंगळवारी (२५ नोव्हेंबर) मंथली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजारांची सुरुवात मंदावली. निफ्टी २६,००० च्या खाली व्यवहार करत होता. आयटी शेअर्समधील तेजीनंतर आज थोडीशी घसरण दिसून आली. ...

Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड - Marathi News | Post Office s rd amazing scheme deposit a small amount every month a fund of 14 lakhs will be created in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड

Post Office Investment Scheme: आजच्या काळात शेअर बाजाराचे वातावरण सतत बदलत असताना आणि अनेक गुंतवणूक पर्याय धोक्यानं भरलेले दिसत असताना, सर्वसामान्य लोकांची पहिली पसंती सुरक्षित आणि स्थिर परतावा देणाऱ्या सरकारी योजना बनत चालल्या आहेत. ...

महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव? - Marathi News | Sensex and Nifty Decline Amid High Volatility; Tech Mahindra Leads Gainers, BEL Top Loser on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?

Stock Market Closing : आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला, तर निफ्टीने २५,९५० चा आधारस्तंभ तोडला. ...

डॉलरसमोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; ₹८९.४९ च्या नीचांकी पातळीवर, तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार? - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of ₹89.49 Against US Dollar; Impact on Equity Market and Key Sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरसमोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; ₹८९.४९ च्या नीचांकी पातळीवर, तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार?

Rupee at record low : रुपयाच्या विक्रमी नीचांकी घसरणीमुळे शेअर बाजारांमध्ये अल्पकालीन सावधगिरी बाळगली गेली आहे, ज्यामुळे निर्यातदारांना आधार देताना आयात-केंद्रित क्षेत्रांवर दबाव निर्माण झाला आहे. ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर - Marathi News | Gold Silver Price Today 24 august Big change in gold and silver prices Silver became expensive by Rs 1925 Gold became cheaper quickly check the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पाहा काय आहेत लेटेस्ट दर. ...

₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी - Marathi News | Inventurus Knowledge Solutions Ltd rekha Jhunjhunwala s investment stock will go up to rs 2000 16 percent stake in the company strong rise today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी

Inventurus Knowledge Solutions Ltd Stock Price: झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या या शेअरच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञही उत्साही आहेत. त्यांनी या शेअरसाठी ₹२,००० ची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. ...