लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र - Marathi News | Robert Kiyosaki Prediction Silver to Hit $200 Per Ounce by 2026 Amid Global Crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र

Robert Kiyosaki Prediction : "रिच डॅड, पुअर डॅड"चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही श्रीमंत कसे राहायचे याबद्दल सल्ला दिला. ...

कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल - Marathi News | Invest ₹10,000 Monthly and Get ₹1 Crore The Magic of Compounding in Mutual Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल

Personal Finance : कोट्यधीश होण्यासाठी योग्य ठिकाणी नियमित गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे गुंतवणूचे खरे फायदे दीर्घकाळात जास्त आहेत. ...

KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट - Marathi News | kisan vikas patra Government scheme that doubles money Your money will double in this many months without any risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट

KVP Scheme: आजच्या काळात जेव्हा शेअर बाजारात सतत चढ-उतार सुरू असतात आणि अनेक लोक आपल्या गुंतवणुकीबाबत संभ्रमात असतात, अशा वेळी प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असतो. ...

वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी - Marathi News | Year-End IPO Bonanza 11 Companies Launching IPOs in the Last Week of 2025! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी

Upcoming IPO : तुम्ही जर आयपीओमध्ये पैसे गुंतवून नफा कमावण्याची संधी शोधत असाल तर या आठवड्यात एकूण ११ कंपन्यांची बाजारात नोंदणी होणार आहेत. ...

एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती? - Marathi News | Silver Prices Skyrocket Jumps ₹16,000 in a Week, Touches ₹2.14 Lakh Per KG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?

Gold Silver Rate : गेल्या आठवड्यात चांदीच्या किमती प्रति किलो १६,००० रुपयांच्या विक्रमी किमतीपर्यंत वाढल्या आहेत, तर सोन्यातही माफक पण सातत्यपूर्ण वाढ सुरू आहे. ...

२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या - Marathi News | Maximum of 20 12 20 SIP Rule small amount every month will make you a millionaire Understand in simple language | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या

२०×१२×२० SIP Rule: आजच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की, भविष्यासाठी आपल्याकडे एक मोठा निधी असावा, ज्यामुळे निवृत्ती, मुलांचं शिक्षण किंवा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही. ...

२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली - Marathi News | Gold Silver Price Gold will cross Rs 1 50 lakh in 2026 silver also became expensive by Rs 48000 in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली

Gold Silver Price: नवीन वर्षात सोन्याचे दर कुठे पोहोचणार, हा गुंतवणूकदारांच्या मनातील मोठा प्रश्न आहे. येत्या काळातही सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसू शकते. ...

Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण - Marathi News | Infosy ADRs rise by 40 percent Trading has also been halted see what exactly is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण

Infosys ADR News: पाहा काय आहे नक्की प्रकरण आणि का थांबवावं लागलं इन्फोसिसचं ट्रेडिंग. ...