लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

घसरत्या बाजारातही रॉकेट बनलाय हा स्मॉलकॅप शेअर; ५७००% पेक्षाही अधिक आलीये तेजी - Marathi News | Jindal Photo small cap multibagger stock has become a rocket even in a falling market has risen by more than 5700 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही रॉकेट बनलाय हा स्मॉलकॅप शेअर; ५७००% पेक्षाही अधिक आलीये तेजी

Multibagger Stock: स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये बाजारात घसरण असतानाही मोठी तेजी दिसून आली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

'मीशो'ला दुहेरी फटका! महिन्यात गुंतवणूकदारांचे ४० हजार कोटी पाण्यात; उच्चांकावरून ३५% घसरण - Marathi News | Meesho Shares Hit 5% Lower Circuit as Lock-in Period Ends and GM Resigns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मीशो'ला दुहेरी फटका! महिन्यात गुंतवणूकदारांचे ४० हजार कोटी पाण्यात; उच्चांकावरून ३५% घसरण

Meesho Share Price : लिस्टींगमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या मीशोच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे ४०,००० कोटी रुपये बुडाले. ...

रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती? - Marathi News | cricketer rohit sharma wife ritika sajdeh buys luxury apartment for 26 crore rupees in mumbai prabhadevi prime location | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?

Rohit Sharma wife Ritika Sajdeh Buys new flat in Mumbai: तब्बल २७०० स्क्वेअर फूटांचे आहे 'हिटमॅन'चे नवीन घर ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा - Marathi News | Gold and silver prices 8 january 2026 hit hard silver becomes cheaper by rs 12225 in one go See how much the price of gold has fallen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले,एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण

Gold Silver Price 8 Jan 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे नवी किंमत. ...

Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा - Marathi News | Invest in mis scheme of Post Office get fixed interest of Rs 5550 every month See which scheme is it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळेल ५५५० रुपये निश्चित व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा

Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिसच्या योजनांवर गुंतवणूकदारांना पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत राहणार आहे. पोस्ट ऑफिस देशवासियांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. ...

Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, Sensex २०० अंकांनी घसरला; हेल्थकेअर, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये विक्री - Marathi News | Stock Markets Today 8 jan 2026 Weak start to the stock market Sensex falls by 200 points Selling in healthcare pharma and metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, Sensex २०० अंकांनी घसरला; हेल्थकेअर, फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये विक्री

Stock Markets Today: गुरुवारीही जागतिक आणि देशांतर्गत संकेतांमध्ये बाजाराची सुरुवात मंदावलेली होती. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स २२२ अंकांनी घसरून ८४,७३८ वर व्यवहार करत होता. ...

मन में लड्डू फुटा… २०२६ अखेर शेअर मार्केट ९४ हजारांवर जाणार! सोन्या-चांदीची चमक आणखी वाढणार - Marathi News | good news for investors by the end of 2026 the stock market index will reach 94 thousand and the shine of gold and silver rate will increase further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मन में लड्डू फुटा… २०२६ अखेर शेअर मार्केट ९४ हजारांवर जाणार! सोन्या-चांदीची चमक आणखी वाढणार

सध्या शेअर मार्केट ८४,९६१ अंकांवर आहे. २००२ ते २०२६ दरम्यान सेन्सेक्समध्ये तब्बल २,५२५ टक्के वाढ झाली आहे. ...

बाजारात 'आयटी'ची चमक, 'मारुती'ची घसरण; सेन्सेक्स ८५ हजारांच्या खाली, पण गुंतवणूकदारांची चांदी! - Marathi News | Titan & IT Stocks Gain, Maruti Suzuki Drags Sensex Market Closing Update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'आयटी'ची चमक, 'मारुती'ची घसरण; सेन्सेक्स ८५ हजारांच्या खाली, पण गुंतवणूकदारांची चांदी!

Share Market Today : बुधवार, ७ जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. व्यवहारादरम्यान बाजारात तीव्र चढउतार जाणवले. ...