लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे - Marathi News | Stock Market Crash Sensex Plunges 2,100 Points in 5 Days Amid Global Uncertainty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे

Stock Market Crash : २ जानेवारी रोजी सेन्सेक्स ८५,७६२.०१ वर बंद झाला होता. परंतु, शुक्रवारी तो दिवसाच्या आत ८३,५०६.७९ वर घसरला. त्याचप्रमाणे, निफ्टी देखील दबावाखाली आला आणि २५,७०० च्या खाली घसरला. ...

'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर? - Marathi News | SIP Inflow Hits Record ₹31,002 Crore in December, But Stoppage Ratio Rises to 85% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?

SIP News : डिसेंबरमध्ये एसआयपी मधील गुंतवणूक मजबूत राहिली आणि विक्रमी उच्चांक गाठला. त्याचवेळी, स्टॉपेज रेशोमध्येही वाढ झाली. ...

Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं - Marathi News | Share Market Down Stock market falls more than 500 points Nifty below 25800 know 5 reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं

Share Market Down: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी ८ जानेवारी रोजी मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स व निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह व्यवहार करताना दिसले. ...

जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...! - Marathi News | The cheapest silver is available in chile 40 thousand rupees cheaper than India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!

दुबईमध्ये सोने स्वस्त मिळते, हे अनेकांना माहीत आहे. मात्र, सर्वात स्वस्त चांदी कुठे मिळते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. तर, सर्वात स्वस्त चांदी 'चिली' या देशात मिळते, असे मानले जाते.  ...

Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी - Marathi News | Stock Market Today After continuous decline stock market rebounds today Sensex rises by 150 points Vodafone Idea up 5% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी

Stock Market Today: काल शेअर बाजारामध्ये झालेल्या प्रचंड घसरणीनंतर, शुक्रवारी बाजाराची सुरुवात हलक्या तेजीसह झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह ८४,३३७ च्या आसपास व्यवहार करत होता. ...

चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती - Marathi News | HSBC Silver Outlook 2026-27 Why Silver Prices Could Fall Sharply in the Long Term? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती

Silver Price Crash : एकाच दिवसात चांदी १०,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. एचएसबीसीच्या अहवालानुसार, कमकुवत औद्योगिक मागणी आणि वाढत्या पुरवठ्यामुळे २०२९ पर्यंत किमतीत घट होऊ शकते. ...

ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव - Marathi News | Trump Tariff Hit export oriented share Investors in these Indian stocks suffer huge losses; Prices fall by 50 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव

गेल्या पाच आठवड्यांत केवळ पाच दिवसच  या शेअरमध्ये तेजी दिसू आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे... ...

गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट - Marathi News | Why Indian Share Market is Falling? 5 Major Reasons Behind Today's Huge Sell-off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट

Why market is down today: गुरुवारी, ८ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी विक्री झाली. निफ्टी ५० आणि सेन्सेक्स हे दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात उघडले आणि दुपारपर्यंत त्यांच्यावर तीव्र दबाव आला. ...