लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Gold Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर - Marathi News | Gold price Today 10 February 2026 Change in gold price in bullion market Check the price of 14 to 24 carats quickly before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे दर

Gold Price Today 10 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत बदल दिसून येत आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहे सोन्याचा नवा दर. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या तेजीवर ब्रेक; चांदीत ११ हजारांपेक्षा अधिक घसरण, सोन्याचे दर काय? जाणून घ्या - Marathi News | Gold Silver Price Today on mcx 10th feb 2025 white metal falls by more than 11 thousand what is the price of gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या तेजीवर ब्रेक; चांदीत ११ हजारांपेक्षा अधिक घसरण, सोन्याचे दर काय? जाणून घ्या

Gold Silver Rate 10 Feb On MCX: दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे, कारण अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा वसुली करण्यावर भर दिल्याचं समोर आलंय. पाहा काय आहेत नवे दर. ...

Stock Market Today: वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २५,९०० च्या वर, IT Stocks वर दबाव - Marathi News | Stock Market Today bullish start on weekly expiry day Nifty above 25900 pressure on IT stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २५,९०० च्या वर, IT Stocks वर दबाव

Stock Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सकाळी निफ्टी सुमारे ६० अंकांच्या वाढीसह २५,९०० च्या वर व्यवहार करत होता. ...

Gold पेक्षा जास्त Silver ETF ने दिला परतावा; कामगिरी टिकाऊ की, धोक्याची घंटा? जाणून घ्या... - Marathi News | Silver ETF returns higher than Gold; Is the performance sustainable or a warning sign? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold पेक्षा जास्त Silver ETF ने दिला परतावा; कामगिरी टिकाऊ की, धोक्याची घंटा? जाणून घ्या...

जानेवारी 2022 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या सिल्व्हर ETF ने अवघ्या चार वर्षांत चकित करणारे रिटर्न दिले आहेत. ...

९० वर्षांच्या आजोबांना विकली चक्क ९९ वर्षांनी मॅच्युअर होणारी पॉलिसी; नागपूरमधील घटनेने खळबळ - Marathi News | Canara Bank Miss-Selling Scandal 90-Year-Old Sold Insurance Policy Maturing in 2124 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९० वर्षांच्या आजोबांना विकली चक्क ९९ वर्षांनी मॅच्युअर होणारी पॉलिसी; नागपूरमधील घटनेने खळबळ

Canara Bank Mis-Selling Case : कॅनरा बँकच्या एका शाखाव्यवस्थापकाने ९० वर्षांच्या आजोबांना चक्क ९९ वर्षांनी परिपक्व होणारी पॉलिसी विकल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. ...

सेन्सेक्सची 'ऐंशी' पार भरारी! ८४,००० च्या ऐतिहासिक टप्प्यावर बाजार; एसबीआयचे शेअर्स सुसाट - Marathi News | Stock Market Closing Feb 9 Sensex Rises 463 Points, SBI Gains 7% on India-US Trade Pact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्सची 'ऐंशी' पार भरारी! ८४,००० च्या ऐतिहासिक टप्प्यावर बाजार; एसबीआयचे शेअर्स सुसाट

Stock Market : सोमवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त २१ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित सर्व ९ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले. ...

कंपन्यांनी ७.५ लाखांपर्यंत पीएफ भरला तर 'नो टॅक्स'! केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय - Marathi News | PF Tax Update Employer Contribution Up to ₹7.5 Lakh Now Tax-Free Under New Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांनी ७.५ लाखांपर्यंत पीएफ भरला तर 'नो टॅक्स'! केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय

PF Rule Change 2026 : केंद्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पीएफ ट्रस्टसाठी कर नियम सोपे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ...

Gold Rate Today: सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत - Marathi News | Gold Silver price Today Gold price rises by rs 3515 see new price of 18 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात ₹३५१५ ची तेजी, पाहा १८ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत

Gold Rate Today: सराफा बाजारात आज सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...