लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

४० लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; निर्यात वाढवण्याचे लक्ष्य - Marathi News | Mahayuti government aims to create 50 lakh jobs through an investment of Rs 40 lakh crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; निर्यात वाढवण्याचे लक्ष्य

राज्याचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार ...

न्यायाधीशच अडकले ‘फाल्कन प्लॅटफॉर्म’च्या जाळ्यात; साडेतेरा लाखांना गंडा - Marathi News | Judges trapped in 'Falcon Platform' network; 13.5 lakhs embezzled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशच अडकले ‘फाल्कन प्लॅटफॉर्म’च्या जाळ्यात; साडेतेरा लाखांना गंडा

नातेवाईकाने चांगला नफा मिळतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायाधीशांनीदेखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पण, धोका झाला. ...

₹618 कोटीची ऑर्डर मिळताच 'हा' मल्टीबॅगर स्टॉक वधारला; 5 वर्षांत दिला 2650% परतावा - Marathi News | SPML Infra Share Price: 'This' multibagger stock surges after receiving ₹618 crore order; gave 2650% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹618 कोटीची ऑर्डर मिळताच 'हा' मल्टीबॅगर स्टॉक वधारला; 5 वर्षांत दिला 2650% परतावा

SPML Infra Share Price: गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ...

होळीपूर्वी सोने-चांदीला झळाळी! १० ग्रॅम सोने घेण्यासाठी हजारो किती रुपये मोजावे लागणार? - Marathi News | gold and silver became expensive before holi cheak today rate of silver and gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीपूर्वी सोने-चांदीला झळाळी! १० ग्रॅम सोने घेण्यासाठी हजारो किती रुपये मोजावे लागणार?

Gold Price : होळीच्या सणासाठी तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. ...

तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे असेल तर कुठे गुंतवणूक करावी? 'हे' आहेत बेस्ट पर्याय - Marathi News | How to double and triple your money? Which option is best for investment? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे असेल तर कुठे गुंतवणूक करावी? 'हे' आहेत बेस्ट पर्याय

Investment Option : आर्थिक नियोजन ही श्रीमंत होण्याची गुरूकिल्ली मानली जाते. जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करायचे असतील तर त्यासाठी किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल? हे माहित असणे आवश्यक आहे. ...

Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगसह उघडला बाजार, ‘या’ शेअर्समध्ये दिसली रॅली - Marathi News | Stock Market Today Market opens with flat opening rally seen in some shares hcl bajaj ntpc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगसह उघडला बाजार, ‘या’ शेअर्समध्ये दिसली रॅली

Stock Market Today: शेअर बाजारात कामकाजाच्या सुरुवातीला आज फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळाली. ...

शेअर बाजारात पैसे गमावण्याची भिती? पोस्ट ऑफिस एफडीमधून कमवा लाखोंचा नफा - Marathi News | post office fd makes profits of lakhs without any risk before investing check offers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पैसे गमावण्याची भिती? पोस्ट ऑफिस एफडीमधून कमवा लाखोंचा नफा

post office fd : बँकांसोबतच पोस्ट ऑफिसद्वारेही एफडी योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे सुरक्षितपणे गुंतवू शकता. ...

परकीय गुंतवणूकदार भारत का सोडतायेत? चीनमध्ये का वाढवली गुंतवणूक? मार्चेमध्ये मोठी बातमी - Marathi News | why fpis leaving india and going to china they big sell off in the first week of march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदार भारत का सोडतायेत? चीनमध्ये का वाढवली गुंतवणूक? मार्चेमध्ये मोठी बातमी

Indian Share Market : गेल्या ५ महिन्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. त्यांनी सध्या चीनकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...