लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

बँक ऑफ बडोदामध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹४७,०१५ चे निश्चित व्याज; जाणून घ्या... - Marathi News | Bank of Baroda Savings Scheme: Deposit ₹2,00,000 and get a fixed interest of ₹47,015 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ बडोदामध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹४७,०१५ चे निश्चित व्याज; जाणून घ्या...

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देते. ...

शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न! - Marathi News | These 5 Stocks Gave Up to 55% Return in Just One Week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

Top Performing Small-Cap Stocks : गेल्या आठवड्यात, पाच शेअर्सनी केवळ ५ दिवसांत ५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. मात्र, हे शेअर्स खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ...

पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित - Marathi News | From ₹53,000 to ₹1 Crore A Corporate Employee's Wealth Creation Formula | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Investment Secret : एका नोकरदार व्यक्तीने फक्त ५३,००० रुपये पगारावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि नऊ वर्षांत १ कोटींपेक्षा जास्त संपत्ती जमवली, असा दावा त्याने रेडिटवर केला आहे. ...

'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख - Marathi News | Donald trump’s H-1B Visa Fee Hike: Big Blow to Indian Tech Workers and Students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख

India-America Relation: अमेरिकेच्या H-1B व्हिसा फीमध्ये प्रचंड वाढ; भारतीयांवर सर्वाधिक परिणाम. ...

शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ८२,६२६ तर निफ्टी २५,३२७ अंकांवर बंद - Marathi News | Stock Market Highlights: Stock market falls; Sensex closes at 82,626, Nifty at 25,327 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ८२,६२६ तर निफ्टी २५,३२७ अंकांवर बंद

SEBI च्या क्लीन चिटमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी! ...

IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | L T Elevator IPO IPO Bumper listing at 74 percent premium Investors get rich on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

L.T.Elevator IPO: शेअर बाजारात आज एका कंपनीच्या शेअर्सची बंपर लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा - Marathi News | EPFO Passbook Lite Get complete PF history in one click EPFO has changed the facility to view passbook | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा

EPFO Passbook Lite: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सात कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉगइनद्वारे सर्व प्रमुख सेवा व खात्याची माहिती मिळणार आहे, जाणून घ्या काय आहे ही सुविधा. ...

शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले - Marathi News | Stock market rally halted Sensex suffers setback Nifty also falls These major stocks fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शुक्रवारी शेअर बाजारातील सुरू असलेली तेजी आज थांबली. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीमुळे दबावामुळे सकाळीच्या सत्रात सेन्सेक्स १४७.६७ अंकांनी घसरला. ...