HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी
आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या FOLLOW International, Latest Marathi News
आयएमएफच्या पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या अंदाजांच्या आधारावर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. ...
युनेस्कोने १७ एप्रिल रोजी आपल्या विश्व स्मृती रजिस्टरमध्ये ७४ नवीन दस्तावेजी संग्रह समाविष्ट केले आहेत. ...
Bhagavad Gita, Natyashastra, UNESCO Memory of the World Register: जगातील सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असे पंतप्रधान मोदींनी याचे वर्णन केले ...
Congo Boat Fire and Capsizes: कांगोमधील रस्त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे लोक नद्यांमधून लाकडी बोटींनी प्रवास करतात. ...
Russia Ukraine War: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन पुरता बेचिराख झाला आहे.अशा परिस्थितीत आता युरोपमधील आणखी काही देश युद्धाच्या वरवंट्याखाली भरडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
Social Viral: चीनच्या वस्तू नको पण ड्रेस चालतो का? असे म्हणत चिनी लोकांनी अमेरिकन लोकांवर घेतले तोंडसुख; वादाचे कारण बनला 'मेड इन चायना ड्रेस!' ...
Jara Hatke News: टाइम ट्रॅव्हलसारखी मानवी कल्पना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. सध्यातरी काळाच्या पुढे किंवा मागे जाणं माणसांना शक्य झालेलं नाही. दरम्यान, पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथून टाइम ट्रॅव्हल करणं शक्य आहे. येथून तुम्ही भविष्य पाहू शकता ...
US Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून अमेरिकेच्या अनेक धोरणांमध्ये मोठे बदल होत आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तसेच नोकरी करू इच्छिणाऱ्यांवर होत आहे. ...