लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

coronavirus: कोरोनामुळे ४.७ कोटी महिला, मुलींना सोसावी लागेल गरिबी, युनोचा अहवाल - Marathi News | coronavirus: Corona causes 4.7 crore women, girls to suffer poverty, UN report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कोरोनामुळे ४.७ कोटी महिला, मुलींना सोसावी लागेल गरिबी, युनोचा अहवाल

२०२१ पर्यंत ४.७ कोटींहून अधिक महिला आणि मुली अति गरिबीच्या फेऱ्यात सापडतील. परिणामी, एवढ्या लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांत करण्यात आलेल्या प्रगतीची पीछेहाट होईल. ...

तस्करीप्रकरणी हाँगकाँगमध्ये चिनी अधिकाऱ्यांचे छापे; भारतातील हिरे व्यावसायिकांत खळबळ! - Marathi News | Raids by Chinese authorities in Hong Kong on smuggling charges;tension among diamond traders in India! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तस्करीप्रकरणी हाँगकाँगमध्ये चिनी अधिकाऱ्यांचे छापे; भारतातील हिरे व्यावसायिकांत खळबळ!

स्थानिक जोडप्यास अटक,सुरत, मुंबईतील व्यावसायिक संस्थांची फोनाफोनी ...

coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी - Marathi News | coronavirus: Covax scheme for Corona vaccine, 76 countries participating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी

कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत. ...

दिलासादायक! कोरोना रुग्णांना मृत्यूपासून वाचवणार 'ही' २ स्टेरॉईड्स; WHO च्या तज्ज्ञांची माहिती - Marathi News | CoronaVirus News : Two types of steroid found to save lives of some covid 19 patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! कोरोना रुग्णांना मृत्यूपासून वाचवणार 'ही' २ स्टेरॉईड्स; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

CoronaVirus News & Latetst Updtes : दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे.  ...

coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती - Marathi News | Coronavirus: Coronavirus spreads faster in such places, research reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती

जेव्हापासून कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाली आहे. तेव्हापासून शास्त्रज्ञ या आजाराबाबत सातत्याने संशोधन करत आहेत. तसेच या संशोधनामधून आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...

रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट - Marathi News | Government issues red alert over smuggling of mysterious seeds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट

अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. ...

बाबो! जगातली सर्वात महागडी मेंढी ३.५ कोटी रूपयांना विकली, पण इतकी किंमत का? - Marathi News | World's most expensive sheep purchased for 3.5 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! जगातली सर्वात महागडी मेंढी ३.५ कोटी रूपयांना विकली, पण इतकी किंमत का?

टेक्सल ही फार दुर्मीळ प्रजातीची मेंढी आहे. यांची मागणीही सर्वात जास्त आहे. नेदरलॅंडच्या तटापासून टेक्सेल एका छोट्या द्वीपांवर आढळतात. ...

VIDEO : धक्कादायक! पतंगीत अडकून हवेत उडाली ३ वर्षांची चिमुकली, लोकांनी असा वाचवला तिचा जीव! - Marathi News | Three year old girl launched 100ft into the air after getting trapped in kite | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : धक्कादायक! पतंगीत अडकून हवेत उडाली ३ वर्षांची चिमुकली, लोकांनी असा वाचवला तिचा जीव!

ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली हा व्हिडीओ व्हायरल झालाय. या लहान मुलीला घेऊन पतंग साधारण १०० फूट वर उडाली होती. ...