लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत - Marathi News | The Corona Center, built by NCP MLA Nilesh Lanka, is also receiving financial support from abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत

आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. ...

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला, लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू - Marathi News | 20 Palestinians including 9 children killed as Israel strikes Gaza amid days of spiralling violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला, लहान मुलांसह २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

Israel strikes : सोमवारी हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होता. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ...

अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं.... - Marathi News | IItalian nurse vaccinated 23 year old student with-6 pfizer covid 19 shots mistakenly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे देवा! नर्सच्या चुकीमुळे एकाच मुलीला दिले ६ कोरोना वॅक्सीन डोज, वाचा पुढे काय झालं....

भारतात एका डोजसाठी खूप वाट बघावी लागत आहे. तेच इटलीमधील एका डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे एकाच मुलीला ६ वॅक्सीन डोज दिले गेले आहेत. ...

मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला! - Marathi News | Resurrected shortly after being declared dead; Claimed to have experienced a 'different world'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत घोषित केल्यानंतर काही वेळात पुन्हा जिवंत झाला; 'वेगळंच विश्व' अनुभवल्याचा दावा केला!

जगभरात मृत घोषित केल्यानंतर तीच व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याची घटना अनेकवेळा समोर आली आहे. ...

Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा - Marathi News | Bioweapon : Asian countries leaked document claims that chinese scientists were working on coronavirus as bioweapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा

Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ तिसरे महायुद्ध लढण्यासाठी कोरोना विषाणूच्या मदतीने बायो-शस्त्रे तयार करण्याचे काम करीत होते. ...

WHO Explain : समोर आलं भारतात कोरोना संसर्ग वाढण्याचं मोठं कारण; WHO तज्ज्ञांकडून खुलासा - Marathi News | WHO Explain : New variants of corona in india increase the number of corona infected patients who | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :WHO Explain : समोर आलं भारतात कोरोना संसर्ग वाढण्याचं मोठं कारण; WHO तज्ज्ञांकडून खुलासा

WHO Explain : या व्हायरसपासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे.  ...

Coronavirus : कोरोना आता आपल्यातून कधीच जाणार नाही का? तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर चिंता वाढवणारं.... - Marathi News | Coronavirus will be permanent says international study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus : कोरोना आता आपल्यातून कधीच जाणार नाही का? तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर चिंता वाढवणारं....

Coronavirus News : वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट ११७ देशांमधील आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे. ...

बिल गेट्स यांच्याशी घटस्फोटानंतर मालामाल झाल्या मेलिंडा गेट्स, वाचा किती मिळाली संपत्ती! - Marathi News | After divorce Melinda Gates becomes billionaire, Will get stock billions of dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बिल गेट्स यांच्याशी घटस्फोटानंतर मालामाल झाल्या मेलिंडा गेट्स, वाचा किती मिळाली संपत्ती!

Bill Gates-Melinda Gates Divorce : अनेकांना बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला आहे. बिल गेट्स यांच्यापासून वेगळ्या झाल्यानंतर मेलिंडा गेट्स अब्जाधीश झाल्या आहेत. ...