लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

हृदयद्रावक! गेम खेळताना मुलीच्या अंगावर पडले तिचे वडील, तीन वर्षाच्या मुलीने गमावला जीव! - Marathi News | Father fell on 3 years old daughter during playing in playground girl dies in tragic accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! गेम खेळताना मुलीच्या अंगावर पडले तिचे वडील, तीन वर्षाच्या मुलीने गमावला जीव!

एका वडिलाच्या चुकीमुळे त्याच्या ३ वर्षाच्या मुलीचा जीव गेल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ...

इमरान खानच्या जवळच्या महिला नेत्याने ऑन कॅमेरा खासदाराला लगावली कानशिलात, शिव्याही दिल्या... - Marathi News | Imran Khan party leader Firdous Ashiq Awan slaps MP Qadir Mandokhel on camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमरान खानच्या जवळच्या महिला नेत्याने ऑन कॅमेरा खासदाराला लगावली कानशिलात, शिव्याही दिल्या...

व्हायरल व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे की, टीव्ही शो दरम्यान नेत्यांमध्ये वाद-विवाद होतो आणि फिरदौस आशिक अवान या अचानक कादिर मंडोखेल यांना कानशिलात लगावतात. ...

जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा! - Marathi News | Around the world: After 24,000 years of sleep, 'he' a awake! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : २४ हजार वर्षांच्या झोपेतून ‘तो’ झाला जागा!

घोड्यासारखा प्राणी कधीच झोपत नाही, असं म्हटलं जातं; पण कमी वेळ का होईना उभ्या उभ्या तो झोपतोच. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून जिवांचं जगणं, झोपणं, त्यांचं आयुष्य यावरच प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत.  ...

जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी! - Marathi News | Around the world: 'Blood money' averted the execution of an Indian! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी!

संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते.  ...

राज बनून भेटला होता मेहुल चोकसी, गिफ्ट दिले होते नकली डायमंड; 'गर्लफ्रेन्ड' बारबराकडून मोठे खुलासे - Marathi News | Mehul Choksi friend Barbara Jarabica revealed things about Mehul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज बनून भेटला होता मेहुल चोकसी, गिफ्ट दिले होते नकली डायमंड; 'गर्लफ्रेन्ड' बारबराकडून मोठे खुलासे

बारबरा जराबिकाला मेहुल चोकसीची कथित गर्लफ्रेन्ड म्हटलं जात आहे. आधी मेहुल चोकसीकडून तिच्यावर आरोप लावण्यात आले होते. ...

धक्कादायक! रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड बनला डॉक्टर, केली महिलेवर शस्त्रक्रिया, नंतर...  - Marathi News | Shocking! The security guard at the hospital became a doctor, operation on the woman, then ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड बनला डॉक्टर, केली महिलेवर शस्त्रक्रिया, नंतर... 

Security guards perform surgery on the woman: एका रुग्णालयामध्ये चक्क सिक्युरिटी गार्डनेच डॉक्टर बनून एका ८० वर्षांच्या महिलेवर शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...

स्वप्नात दिसताहेत मृत झालेले लोक, 'या' रहस्यमय आजाराने हैराण झाले नागरिक; सहा लोकांचा मृत्यू - Marathi News | Mysterious brain syndrome grips Canada 48 people hit 6 died | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्वप्नात दिसताहेत मृत झालेले लोक, 'या' रहस्यमय आजाराने हैराण झाले नागरिक; सहा लोकांचा मृत्यू

या रहस्यमय आजाराने सहा लोकांचा जीव गेला असूनही वैज्ञानिकांना या आजाराचं नावही माहीत नाही. लोक सतत प्रश्न विचारत आहेत की, हा आजार पर्यावरणातून पसरत आहे का? ...

Mehul Choksi: “मी कायदा पाळणारा व्यक्ती, उपचारांसाठी भारत सोडला”: मेहुल चोक्सी - Marathi News | mehul choksi told dominica high court that i am a law abiding citizen and will not escape | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mehul Choksi: “मी कायदा पाळणारा व्यक्ती, उपचारांसाठी भारत सोडला”: मेहुल चोक्सी

Mehul Choksi: मेहुल चोक्सीने डोमिनिका उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून, यात अजब दावे करण्यात आले आहेत. ...