लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

भारताने मिळवलेलं हे मोठं यशही दाखवायला हवं; आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे थेट सुनावलं! - Marathi News | India has seen a huge increase in vaccination compared to other countries in the world, said Anand Mahindra, an industrialist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताने मिळवलेलं हे मोठं यशही दाखवायला हवं; आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे थेट सुनावलं!

उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी एक टाईम लॅप्स व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. ...

आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे - Marathi News | Father stole 39 lakh inheritance of his son and spent it on drugs and drink | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईने मुलासाठी जमवून ठेवली होती लाखोंची संपत्ती, बापाने चोरून ड्रग्स अन् दारूत उडवले सगळे पैसे

एका लहान मुलाच्या आईनेही या जगातून जाण्याआधी आपल्या मुलासाठी लाखो रूपयांची संपत्ती जमा केली होती. पण एक दिवस ही संपत्ती मुलाच्या बापाच्या हाती लागली. ...

पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या हिंदू मुलावर दाखल झाला ईशनिंदेचा गुन्हा, होणार फाशीची शिक्षा? - Marathi News | An eight-year-old Hindu boy has been charged with blasphemy in Pakistan | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या हिंदू मुलावर दाखल झाला ईशनिंदेचा गुन्हा, होणार फाशीची शिक्षा?

Hindu in Pakistan: पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलावर कट्टरवाद्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Shocking! १४ कोटींची लॉटरी जिंकल्यावर ९ महिन्यांनी पतीने पत्नी-मुलीची केली हत्या, नंतर केली आत्महत्या - Marathi News | Oklahoma man kills wife and 1 year old daughter in murder suicide nine months after Rs 14.4 crore lottery win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! १४ कोटींची लॉटरी जिंकल्यावर ९ महिन्यांनी पतीने पत्नी-मुलीची केली हत्या, नंतर केली आत्महत्या

'डेलीमेल' च्या रिपोर्टनुसार, ४२ वर्षीय जॉन डोनाटोने आधी ३१ वर्षीय आपल्या पत्नी टिफनी हिल आणि २३ महिन्याची मुलगी लीनवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. ...

फ्रेंच उद्याेगपती बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझाेस, एलाॅन मस्क यांना टाकले मागे - Marathi News | French businessman Bernard Arnault overtakes world's richest man, Jeff Bezas, Alan Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रेंच उद्याेगपती बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझाेस, एलाॅन मस्क यांना टाकले मागे

Bernard Arnault: ‘ॲमेझाॅन’चे संस्थापक जेफ बेझाेस हे आता जगातील सर्वांत श्रीमंत्र व्यक्ती राहिलेले नाहीत. बेझाेस यांना मागे टाकून लुई वीटाॅनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...

Alien : एकमेकांना सीक्रेट मेसेज पाठवतात एलिअन्स? वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा... - Marathi News | Imperial college London new study claims alien messages could be hidden in the stars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Alien : एकमेकांना सीक्रेट मेसेज पाठवतात एलिअन्स? वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा...

टेरी म्हणाले की, अशाप्रकारे एलिअन्स ब्रम्हांडात एकमेकांसोबत संपर्क करतात. ते ताऱ्यांमधून निघणाऱ्या प्रकाशात फोटॉनचा वापर करतात. ...

बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून - Marathi News | The woman was killed and her private part and eyes were removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून

Internation Crime News : पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ...

पोलीस अधिकाऱ्याने कारच्या बोनेटवर ठेवले होते महिलेशी शरीरसंबंध, कोर्टाचा निर्णय वाचून हैराण व्हाल - Marathi News | Police officer who caught making relationship with woman on squad car bonnet free to keep his job | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलीस अधिकाऱ्याने कारच्या बोनेटवर ठेवले होते महिलेशी शरीरसंबंध, कोर्टाचा निर्णय वाचून हैराण व्हाल

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, चार वर्षाआधीच्या या केसबाबत कोर्टाने पोलीस ऑफिसरच्या बाजूने निर्णय दिला आहे. २०१७ मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...