लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मराठी बातम्या

International cricket, Latest Marathi News

बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूने भर मैदानात सहकाऱ्यावर उगारला हात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mushfiqur Rahim, Bangladesh's star cricketer, raises his hand against his teammate on the field, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूने भर मैदानात सहकाऱ्यावर उगारला हात, व्हिडीओ व्हायरल

Mushfiqur Rahim News : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचा संघ हळूहळू प्रगती करत असतानाच बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या आगावूपणाचे अनेक नमुने पाहायला मिळत आहेत. ...

डी कॉक दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचाही कर्णधार - Marathi News | Quinton de Kock also captained South Africa's Test team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डी कॉक दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचाही कर्णधार

Quinton de Kock : श्रीलंकेच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी कर्णधारपदी यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

निकोल्सच्या शतकाने न्यूझीलंड मजबूत - Marathi News | New Zealand strengthened by Nichols' century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निकोल्सच्या शतकाने न्यूझीलंड मजबूत

हेन्री निकोल्स याच्या शतकाच्या मदतीने न्यूझीलंडने बेसिन रिझर्व्हच्या कठीण पीचवर वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शुक्रवारी सहा गडी बाद २९४ धावा केल्या आहेत. ...

ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान - Marathi News | Virat and Bumrah's place in Brian Lara's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान

Cricket News : विंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दोन भारतीय विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले आहे. ...

India vs Australia : ..तरीही भारताचे पारडे जड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी लढत आज - Marathi News | India vs Australia: The second T20 match against Australia today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : ..तरीही भारताचे पारडे जड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी लढत आज

India vs Australia Update : कॅनबेरामध्ये तिसरा वन-डे व पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता सिडनी मैदानावर परतला आहे. येथे ऑस्ट्रेलियाने पहिले दोन वन-डे जिंकत मालिका विजय साकारला होता.  ...

आजचा सेलिब्रिटी : क्रिकेटमध्ये छाप पाडणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा - Marathi News | Today's celebrity: Ravindra Jadeja, an all-rounder in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचा सेलिब्रिटी : क्रिकेटमध्ये छाप पाडणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा

Ravindra Jadeja News : स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू  रवींद्र जडेजाचा आज वाढदिवस. रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी जामनगरमध्ये झाला.  ...

कोरी अँडरसनने घेतली निवृत्ती - Marathi News | New Zealand Cricketer Corey Anderson retires from International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरी अँडरसनने घेतली निवृत्ती

Corey Anderson News : अँडरसनने न्यूझीलंडतर्फे १३ कसोटी, ४९ वन-डे व ३१ टी-२० सामने खेळले. तो गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंडतर्फे खेळला नव्हता. ...

DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद - Marathi News | DC vs KXIP Latest News : Kings XI Punjab set a bad record in the Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KXIP Latest News : सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गमावणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर सुपरओव्हरमध्ये एका लारीजवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. ...