लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

जबरदस्त! तब्बल १५० वर्षांनी दिसलं सर्वात मोठं दुर्मीळ घुबड, साइज बघून हैराण झाले लोक - Marathi News | OMG! Giant owl photographed after 150 years pics goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जबरदस्त! तब्बल १५० वर्षांनी दिसलं सर्वात मोठं दुर्मीळ घुबड, साइज बघून हैराण झाले लोक

जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे घुबड पाहिलं तर त्यांना वाटलं की, हा एखादा मोठा गरूड असेल. त्यानंतर तो झाडाच्या खालच्या फांदीवर बसला आणि त्यांनी त्याला दूरबिनीने पाहिलं. ...

कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं - Marathi News | Interesting facts of Nevada gold mine which produce world's highest gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं

आपणा सर्वांना हे तर माहीत आहेच की, सोणं खाणीतून निघतं. पण तुम्ही कधी सर्वात जास्त सोनं काढलं जाणाऱ्या खाणीबाबत ऐकलंय का? ...

'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत - Marathi News | Atlantic Bluefin Tuna is the most expensive fish in the world; spotted in England | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत

इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये 'अटलांटिक ब्लूफिन टूना' हा जगातील सर्वात महागडा मासा दिसून आला आहे. ...

पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती - Marathi News | Wonder of nature rainbow island the soil here is eaten like a spice and use an sauce | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे बेट आपल्या खनिज पदार्थांसाठी ओखळलं जातं. त्यामुळे याला वैज्ञानिक डिजनीलॅंड असंही म्हणतात. ...

रेल्वे ट्रॅकवर अडकला कुत्र्याचा पट्टा, तेवढ्यात समोरुन आली ट्रेन अन्; पाहा थरकाप उडवणारा VIDEO - Marathi News | dog got stuck on the railway track, then the train came in front; Watch the shocking VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेल्वे ट्रॅकवर अडकला कुत्र्याचा पट्टा, तेवढ्यात समोरुन आली ट्रेन अन्; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

कुत्र्याचा पट्टा पटरीमध्ये अडकल्यामुळे त्याला पळता येत नव्हते. ...

तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका - Marathi News | Nigeria prison attack, Massive attack on prison in Nigeria, Gunmen free hundreds of inmates in jailbreak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका

Jailbreak In Nigeria: या वर्षी एप्रिलमध्ये तुरुंगावर हल्ला करुन 1800 कैद्यांची सुटका केली होती. ...

कधी विचार केलाय का टॉयलेट पेपर नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या तीन कारणं - Marathi News | 3 reasons why toilet paper are white in colour! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधी विचार केलाय का टॉयलेट पेपर नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या तीन कारणं

कधी तुम्ही याचा विचार केलाय का की टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? टिश्यू पेपर भलेही प्रिंटेड आणि रंगीबेरंगी येत असतील, पण टॉयलेट पेपर नेहमीच पांढरेच असतात. ...

भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक - Marathi News | Mysterious temple of Chausath Yogini Temple in morena Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक

चौसष्ठ योगिनी मंदिरच्या प्रत्येक रूमध्ये शिवलिंग आणि देवी योगिनीची मूर्ती होत्या. ज्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर नाव पडलं. ...