लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

जगातील सर्वात उंच व्यक्ती पत्नीच्या शोधात पोहोचला रशियात, पहिली पत्नी गेली होती सोडून - Marathi News | World's tallest man Sultan Kosen is looking for new wife travelled to Russia to get married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात उंच व्यक्ती पत्नीच्या शोधात पोहोचला रशियात, पहिली पत्नी गेली होती सोडून

Tallest man in the world sultan kosen : आपल्या आश्चर्यकारक उंचीमुळे त्याचं नाव ८ फूट ३ इंच उंचीसोबत सर्वात उंच जिवंत व्यक्तीच्या रूपात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. ...

बॉलिवूड सिनेमात हिरोंचा मार खाणारा 'JoJo' कोण आहे? वाचाल तर हैराण व्हाल - Marathi News | Who is the bollywood actor jojo and what is his real name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सिनेमात हिरोंचा मार खाणारा 'JoJo' कोण आहे? वाचाल तर हैराण व्हाल

JOJO aka Jeetu Verma : अनेक सिनेमात तुम्ही याला हिरोकडून मार खाताना पाहिलं असेल. त्याच्या भूमिका भलेही लहान होत्या पण तो अजूनही लोकांच्या लक्षात आहे. ...

अ‍ॅडल्ट स्टारकडे फॅनने केली अशी 'डिमांड', जी ऐकून चक्रावलं तिचं डोकं - Marathi News | US Adult star horrified by fans creepy request to sell her teeth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अ‍ॅडल्ट स्टारकडे फॅनने केली अशी 'डिमांड', जी ऐकून चक्रावलं तिचं डोकं

लीसा एना (Lisa Anna) ने सोशल मीडियावर त्या अजब डिमांडबाबत सांगितलं. ती म्हणाली की, जेव्हा मी माझ्या फॅनच्या डिमांडबाबत ऐकलं तेव्हा मला काही समजलं नाही की, काय उत्तर देऊ. ...

मॅनvsवाईल्ड फेम बेअर ग्रिल्सला होतोय पश्चाताप, यापुढे प्राण्यांना न मारण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Bear Grylls; Man Vs Wild Fame Bear Grylls Regrets Killing Too Many Animals For Shows | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॅनvsवाईल्ड फेम बेअर ग्रिल्सला होतोय पश्चाताप, यापुढे प्राण्यांना न मारण्याचा घेतला निर्णय

सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्सने आपल्या शोदरम्यान अनेक प्राण्यांना मारुन खालले आहे. पण, आता त्यांना पश्चाताप होत असून, यापुढे कुठल्याही प्राण्याला न मारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आपल्याला इतकी थंडी का वाजते? जाणून घ्या याचे शास्त्रीय कारण... - Marathi News | Why do we feel so much cold? Find out the scientific reason for this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आपल्याला इतकी थंडी का वाजते? जाणून घ्या याचे शास्त्रीय कारण...

थंडीच्या मोसमात आपले हात सुन्न का पडतात? कुणाला जास्त थंडी वाजते तर कुणाला कमी, असे का ? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे... ...

बॉलिवूडचा 'हा' सिनेमा बनवायला लागले होते २३ वर्ष, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे याची नोंद - Marathi News | Bollywood film which took 23 years to make is named in Guinness book of world records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा 'हा' सिनेमा बनवायला लागले होते २३ वर्ष, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे याची नोंद

Love and God movie : काही सिनेमे असेही आहेत जे काही कारणाने पूर्ण होऊ शकत नाही. यातील एक असा बॉलिवूड सिनेमा होता जो तयार होण्यासाठी १-२ वर्ष नाही तर तब्बल २३ वर्षे लागली होती. ...

अबबब! या भारतीय व्यक्तीला मिळालं १७,५०० कोटी रूपयांचं पॅकेज, हैराण झाले जगभरातील सीईओ - Marathi News | Indian origin ceo Jagdeep Singh find 17500 crore rupees package by quantumscape corp | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबबब! या भारतीय व्यक्तीला मिळालं १७,५०० कोटी रूपयांचं पॅकेज, हैराण झाले जगभरातील सीईओ

जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांच्या पॅकेजबाबत जाणून घेतल्यावर जगभरातील दिग्गज कंपन्यांचे सीईओ हैराण आहेत. जगदीप सिंहने स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक केलं. ...

भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या खेळाडूवर महिलांनी केला होता दागिण्यांचा वर्षाव - Marathi News | Lala Amarnath is the player who scored India's first Test century, he was showered with jewelery by women | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या खेळाडूवर महिलांनी केला होता दागिण्यांचा वर्षाव

भारतात पहिला कसोटी सामना 1933 मध्ये मुंबईतील(तेव्हाचे बॉम्बे) जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता. त्या सामन्यात लाला अमनरनाथ यांनी पहिले कसोटी शतक झळकावले होते. वाचा हा ऐतिहासिक किस्सा... ...