लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण? - Marathi News | Indian railways train driver gets more salary than engineer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण?

त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. चला आम्ही तुम्हाला सांगतो की, लोको पायलटला किती पगार मिळतो आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. ...

मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO - Marathi News | Fisherman catches 7-foot-long shark in uk, see VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO

हा 7 फूट लांबीचा शार्क यूकेमध्ये पकडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. ...

मॉलमध्ये थिएटर आणि फूड कोर्ट टॉप फ्लोरवरच का बनवतात? जाणून घ्या कारण.... - Marathi News | Reasons Why Movie Theaters Are Kept On Top Floor In Shopping Malls | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मॉलमध्ये थिएटर आणि फूड कोर्ट टॉप फ्लोरवरच का बनवतात? जाणून घ्या कारण....

मित्रांसोबत पार्टीचा मूड  बनला तर फूड कोर्टमध्ये बसून आरामात खाऊ-पिऊ शकता. आता तर लोकांची गरज लक्षात घेऊन शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे. ...

काय सांगता! लांब पाय किंवा १० साइज असलेल्या पुरूषांबाबत धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल अवाक्.. - Marathi News | Study says men with big feet have affairs more than those with small ones | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! लांब पाय किंवा १० साइज असलेल्या पुरूषांबाबत धक्कादायक खुलासा, वाचून व्हाल अवाक्..

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून पुरूषांच्या अफेअरकडे त्यांच्या पायांना जोडून पाहिलं गेलं. ...

भारतातील 'या' रेल्वे स्टेशनला नाही नावं, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Indian railways facts these railway stations in India do not have any name | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' रेल्वे स्टेशनला नाही नावं, कारण वाचून व्हाल अवाक्

भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत.... ...

पब्लिक टॉयलेटमधील दरवाजा खालून उघडा का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Reason behind the toilet doors open from bottom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पब्लिक टॉयलेटमधील दरवाजा खालून उघडा का असतो? जाणून घ्या कारण...

जेव्हाही आपण पब्लिक प्लेसेसमधील टॉयलेटचे दरवाजे बघतो तेव्हा मनात एकदा हा विचार नक्कीच येतो की, हे दरवाजे इतके लहान का आहेत ? ...

काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे? - Marathi News | What is Havana Syndrome, know the symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे?

अमेरिकन गुप्तचर एजन्सी CIA चे निर्देशक विलियम बर्न्स आपल्या अधिकाऱ्यांसोबत भारताच्या गोपनिय दौऱ्यावर आले होते. ...

काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी? - Marathi News | Why this Sea cucumber are so expensive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी?

चीनमधील लोक हे जीव आवडीने खातात. ते हे जीव वाळवून खातात. याला त्रेपांग असं म्हणतात. यांचा वापर औषध तयार करण्यासाठीही केला जातो. ...