Titanic Mystery : जगातलं सर्वात मोठं जहाज असलेल्या टायटॅनिकवर १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. यात जवळचं जहाज एसएस कॅलिफोर्नियाच्या टेलीग्राफ ऑपरेटरला व्हिलनसारखं दाखवण्यात आलं होतं. ...
अस्वल घरातील दोन लहान कुत्र्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण, अस्वल कुत्र्यांवर हल्ला करताना मालकाला दिसताच तो स्वत: त्या अस्वलासमोर जातो आणि त्याला हकलून लावतो. ...
Kosovo : या व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांना आधी वाटलं की त्याला हर्नियाची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ...
History of Cotton Swab : Cotton Swab आज अनेकांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. पण अनेकांना याची निर्मिती कशी? कधी? झाली होती याची कल्पना नाही. आज आम्ही तेच सांगणार आहोत. ...
महागडी घरे खरेदी करण्याचा विचार केला तर आलिशान घराचा नकाशा समोर येतो, जिथे बेडरुम, ड्रॉईंग रुम, किचन, बाथरुम खूप आहेत. पण घरात बेडरुम नसेल तर? अशाच प्रकारचे एक घर तब्बल 15 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे. ...