लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

काय आहे रक्त चंदनाची खरी कहाणी? ज्याने Pushpa मध्ये अल्लू अर्जुनसारख्या मजुराला राजा बनवलं - Marathi News | Story about red sandal, why its so expensive? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय आहे रक्त चंदनाची खरी कहाणी? ज्याने Pushpa मध्ये अल्लू अर्जुनसारख्या मजुराला राजा बनवलं

Red Sandal : जर माहीत नसेल तर जाणून घ्या की हे खासप्रकारचं लाकूड आहे रक्त चंदन (Red Sandal). पुष्पाची कहाणी भलेही काल्पनिक असो, पण सिनेमात जे रक्त चंदनाबाबत दाखवण्यात आलं ते खरं आहे. ...

अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण - Marathi News | Weird tradition of Yanomami family of the deceased eats the dead body know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण

Weird tradition of Yanomami family : हे वाचल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही बाब या लोकांसाठी सामान्य आहे. काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जातो की, या जमातीतील लोक आपल्या परिवारातील मृत लोकांचं मांसही खातात. ...

'फुकटात' जगत होती श्रीमंतांसारखी लाइफस्टाईल, मग जमा केली कोट्यावधीची संपत्ती; आता देते इतरांना ट्रेनिंग - Marathi News | Woman living rich lifestyle in free sugar daddy porsche car diamond jewelry, now giving tips to other girls | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'फुकटात' जगत होती श्रीमंतांसारखी लाइफस्टाईल, मग जमा केली कोट्यावधीची संपत्ती; आता देते इतरांना ट्रेनिंग

Sugar Baby : आश्चर्याची बाब म्हणजे यातलं काहीच डॅश प्रीस्टलीने तिच्या कमाईतून खरेदी केलेलं नाही. हे सगळं तिला 'फुकटात' किंवा असं म्हणूया की, गिफ्ट मिळालं आहे. तेही अनोळखी लोकांकडून.  ...

अंडरगारमेंट्ससहीत सगळेच इतरांनी वापरलेले कपडे घालते ही तरूणी, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Girl wears second hand undergarments to the clothes this is the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंडरगारमेंट्ससहीत सगळेच इतरांनी वापरलेले कपडे घालते ही तरूणी, कारण वाचून व्हाल अवाक्

तुम्ही विचार कराल की, तिच्याकडे नवे कपडे घ्यायला पैसे नसतील. त्यामुळे ही तरूणी इतरांनी वापरलेले कपडे घालत असेल. पण असं अजिबात नाहीये. ...

Organ transplant: माणसाच्या शरीरात डुकराचे हृदय, अमेरिकेतील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Organ transplant | American surgeons successfully implanted pig's heart in man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Organ transplant: माणसाच्या शरीरात डुकराचे हृदय, अमेरिकेतील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

Organ transplant : जगात पहिल्यांदाच अशाप्रकारची सर्जरी करण्यात आली आहे. ...

'या' ठिकाणी पडली जगातील सर्वात मोठी उल्का, आजपर्यंत कुणाला एक इंचही हलवता आली नाही - Marathi News | Science news | hoba west is the worlds largest meteorite which fell in farm field | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी पडली जगातील सर्वात मोठी उल्का, आजपर्यंत कुणाला एक इंचही हलवता आली नाही

1920 मध्ये जेकोबस हर्मनस ब्रिट्स नावाचा शेतकरी त्याच्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्याचे नांगर अडकले. त्याने जमीन खोदली तेव्हा त्याला 60 टन वजनाची उल्का दिसली. त्या उल्काला 'होबा वेस्ट उल्का' असे नाव देण्यात आले. ...

Ethiopian Crisis: 'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी - Marathi News | Ethiopian Crisis: 56 killed, 30 injured in airstrikes on refugee camps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी

Ethiopian Crisis: 18 ऑक्टोबरपासून आतापर्यंत झालेल्या विविध हल्ल्यात 146 लोक मारले गेले आणि 213 जखमी झाले आहेत. ...

Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव - Marathi News | Bihar News | Tiger | Indian male tiger madly in love with Nepali Female tiger, he killed Cub at Valmiki Tiger Reserve | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव

Tiger News: वाघिणीच्या प्रेमापोटी वाघाने दुसऱ्या वाघाला मारल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. ...