लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

Ethiopian Crisis: 'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी - Marathi News | Ethiopian Crisis: 56 killed, 30 injured in airstrikes on refugee camps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात निर्वासित छावणीवर हवाई हल्ला, 56 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी

Ethiopian Crisis: 18 ऑक्टोबरपासून आतापर्यंत झालेल्या विविध हल्ल्यात 146 लोक मारले गेले आणि 213 जखमी झाले आहेत. ...

Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव - Marathi News | Bihar News | Tiger | Indian male tiger madly in love with Nepali Female tiger, he killed Cub at Valmiki Tiger Reserve | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव

Tiger News: वाघिणीच्या प्रेमापोटी वाघाने दुसऱ्या वाघाला मारल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. ...

Elon Musk: एलोन मस्कसाठी 2022 ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी संपत्तीत झाली मोठी वाढ - Marathi News | Elon Musk | TESLA | SPACEX | Elon Musk's Net worth Climb By 33.8 Billion In A Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलोन मस्कसाठी 2022 ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी संपत्तीत झाली मोठी वाढ

Elon Musk:एलॉन मस्क यांनी सोमवारी प्रति तास 1.41 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. ...

दारू प्यायल्यावर हॅंंगओव्हर होतो म्हणजे शरीरात नेमकं काय होतं? - Marathi News | Why does drinking alcohol cause a hangover? Know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दारू प्यायल्यावर हॅंंगओव्हर होतो म्हणजे शरीरात नेमकं काय होतं?

What is hangover? : दारू पिणाऱ्या लोकांना हॅंगओव्हर हा शब्द चांगलाच पाठ आहे. पण हॅंगओव्हर होतो म्हणजे शरीरात नेमकं काय होतं हे कुणालाच माहीत नसतं. ...

New Year Celebration: कुठे स्मशानभूमीत झोपून तर कुठे लाल अंडरविअर घालून केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत! - Marathi News | Weird traditions of new year celebration around the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :New Year Celebration: कुठे स्मशानभूमीत झोपून तर कुठे लाल अंडरविअर घालून केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत!

New Year Celebration: न्यू ईअर जगभरात दणक्यात साजरं केलं जातं. पण अनेक ठिकाणी हे नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. चला जाणून घेऊ जगभरात कुठे कसं केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत. ...

Cuban Scorpio: 'या' विंचवाच्या विषाची किंमत आहे कोट्यावधी रूपये, किती ते वाचाल तर चक्रावून जाल - Marathi News | Cuban Man Uses Scorpion Stings To Effectively Remedy His Arthritis Pain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Cuban Scorpio: 'या' विंचवाच्या विषाची किंमत आहे कोट्यावधी रूपये, किती ते वाचाल तर चक्रावून जाल

Most Dangerous and expensive Cuban Scorpio : हे विंचू क्यूबामध्ये आढळतात आणि यांचा रंग निळा असतो. यांचं विष अनेक प्रकारची औषधं तयार करण्याच्या कामात येतं. त्यामुळे हे विंचू जेवढे खतरनाक आहेत तेवढेच किंमतीही आहेत. ...

मूर्तीखाली कामगारांना सापडला १३० वर्ष जुना बॉक्स, त्यात जे दिसलं ते बघून अवाक् झाले सगळे - Marathi News | 130 years old box found during digging statue in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मूर्तीखाली कामगारांना सापडला १३० वर्ष जुना बॉक्स, त्यात जे दिसलं ते बघून अवाक् झाले सगळे

130 years old box found : काही मजुरांना खोदकाम करताना एका मूर्तीखाली १३० वर्ष जुना एक बॉक्स आढळून आला. ज्याचं सत्य समोर आल्यावर लोक हैराण झाले. ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

देशात का छापली गेली होती झीरोची नोट, काय आहे यामागची कहाणी? - Marathi News | Interesting fact about zero rupee note, know why it was printed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशात का छापली गेली होती झीरोची नोट, काय आहे यामागची कहाणी?

Zero Rupee Note : झीरोची नोट आता आहेत तशा नोटांसारखीच होती. त्यावर महात्मा गांधी यांचा फोटोही होता. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की, अखेर झीरोची नोट कशासाठी छापण्यात आली होती? ...