लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

अमिताभच्या अग्निपथच्या डायलॉगने हात धुण्याबाबत केली जनजागृती, मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल  - Marathi News | Amitabh Bachchan's Agneepath movie dialogue raises awareness about hand washing, Mumbai Police's tweet goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभच्या अग्निपथच्या डायलॉगने हात धुण्याबाबत केली जनजागृती, मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल 

Mumbai Police's tweet goes viral : पुन्हा एकदा असा गंभीर संदेश देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील डायलॉगची मदत घेतली आहे. ...

"अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ho Na Paayega Womans Rant About Returning To Office Is As Funny As It Is Relatable social media viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video : आपल्याला आता कुर्ता पायजम्यात काम करण्याची सवय झाल्याचं म्हणत आता ऑफिसचे कपडे घालून जाणं शक्य नसल्याचं महिला मजेशीरपणे म्हणत आहे. ...

Instagram अलर्ट! तुम्ही मित्रांना असा मेसेज करता का?; वेळीच व्हा सावध नाहीतर थेट बंद होईल अकाऊंट - Marathi News | instagram alert if you send such message to someones inbox then your account can be closed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram अलर्ट! तुम्ही मित्रांना असा मेसेज करता का?; वेळीच व्हा सावध नाहीतर थेट बंद होईल अकाऊंट

Instagram News : इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम आपली पॉलिसी अधिक कठोर करणार आहे. ...

तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत - Marathi News | 16 crore rupees collected for Teera kamat injection but now need government help for gst and import duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीराच्या इंजेक्शनसाठी १६ कोटी रुपये जमले; आता हवी मोदी-ठाकरे सरकारची मदत

पाच महिन्यांच्या तीराला SMA Type 1 हा दुर्मिळ आजार आहे, तीराच्या कुटुंबीयांना हवाय सरकारच्या मदतीचा हात ...

WhatsApp, Signal, Telegram सारख्या १५ अ‍ॅप्सवरील मेसेजेसना एकाच अ‍ॅपवरून करा रिप्लाय - Marathi News | Beeper Is a New App That Keeps All Your Messaging Apps in One Place Heres How It Works | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp, Signal, Telegram सारख्या १५ अ‍ॅप्सवरील मेसेजेसना एकाच अ‍ॅपवरून करा रिप्लाय

आलं ऑल इन वन अ‍ॅप, मेसेजिंग अ‍ॅप्सना एकाच ठिकाणी मॅनेज करता येणार ...

ठाणे ट्रॅफिक पोलीस झाले ऍडव्हान्स! तरुणाईला नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर - Marathi News | Traffic police are now on Facebook and Instagram to convince the youth of the importance of traffic rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ट्रॅफिक पोलीस झाले ऍडव्हान्स! तरुणाईला नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आता फेसबुक, इन्स्टाग्रामवर

Thane Traffic Police : ठाणे वाहतूक पोलिसांतील कोरोना योद्धयांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान ...

कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..." - Marathi News | More Sleep Birthday Wish For Serums Adar Poonawalla From Wife Natasha celebrated 40th birthday yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबीयांसोबत अदर पुनावाला यांनी साजरा केला वाढदिवस; पत्नी म्हणाली,"अजून मोठा पल्ला गाठायचाय, मग..."

गेल्या अनेक दिवसांपासून पुनावाला करत होते कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याचं काम ...

अखेर ट्रम्प यांनी 'तो' निर्णय घेतलाच; अमेरिकेत १५२ वर्षांनंतर प्रथमच 'असं' घडणार - Marathi News | donald Trump Will Not Attend Joe Biden Inauguration Ceremony On January 20 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ट्रम्प यांनी 'तो' निर्णय घेतलाच; अमेरिकेत १५२ वर्षांनंतर प्रथमच 'असं' घडणार

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून दूर केलं जाण्याची शक्यता ...